Headlines

पहिल्यांदा असं कोणतीतरी करत आहे तर आम्हाला पण नेत्रसुख मिळू दे ना, विद्या बालनची रणवीरच्या त्या फोटो वर प्रतिक्रिया !

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह त्याच्या अ’त’रं’गी कपड्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. पण यावेळी मात्र त्याने कपडे न घालता शू’ट केल्यामुळे सोशल मीडियवर गों’ध’ळ मा’ज’ला आहे. रणवीरच्या या न्यू’ड’शू’ट’ने सोशल मीडियाचे तापमान वाढले आहे पण त्यामुळे तो कायद्याच्या क’चा’ट्या’त सापडला आहे.

मुंबई, इंदौरसारख्या शहरात तर त्याच्या विरोधात पोलिसांत तक्रार केली आहे. काही ठिकाणी तर रणवीरला कपडे दा’न करण्याचे अभियान चालवले जात आहे. पण बॉलिवूडचे काही कलाकार मात्र रणवीरच्या फोटोशूटला समर्थन देत आहे.

अभिनेत्री विद्या बालन इंडस्ट्रीमध्ये दिलखुलास बोलण्यासाठी ओळखली जाते. तिने रणवीर सिंगला सपोर्ट केले आहे. रणवीर सिंहच्या न्यू*ड*शू*ट*वरुन बाहेर ग’दा’रो’ळ मा’ज’ला असताना विद्या बालने यावर, यात त्रास काय ? असे म्हटले आहे.

विद्या बालन ओपन बुक या पुस्तकाच्या प्रकाशनाला गेली होती त्यावेळी तिथे तिला रणवीर सिंहबद्दल प्रश्न विचारण्यात आले. त्या प्रश्नांना उत्तर देताना तिने रणवीरला पाठींबा दिला. तिने हसत उत्तर दिले की, यात त्रास काय? पहिल्यांदा असं कोणतीतरी करत आहे तर आम्हाला पण नेत्रसुख मिळू दे ना.

विद्या बालन व्यतिरिक्त, मंजरी फडणीस, नकुल मेहता, करण कुंद्रा, तेजस्वी प्रकाश, झाकीर खान, यांसारखे सेलिब्रिटी बुक लॉन्च इव्हेंटमध्ये उपस्थित होते.

त्यानंतर तिला रणवीर विरोधा एफआयआर नोंदवल्याबद्दल विचारण्यात आले त्यावर तिने म्हटले की, असे वाटते एफआयआर नोंदवणाऱ्यांकडे इतर कोणती कामे नाहीत. त्यामुळे अशा गोष्टींवर वेळ वाया घालवत आहेत. तुम्हाला जर हे आवडत नसेल तर पेपर फेकून द्या, बंद करा, किंवा काय करायचयं ते करा. पण या एफआयआरच्या वगैरे भानगडीत का पडायचे ?

रणवीरने Paper magazine website च्या मॅगझीनच्या कव्हरसाठी न्यू*ड फोटोशूट केले. रणवीरचे हे न्यू*ड फोटो सोशल मीडियावर मे किंवा जूनमध्ये रिलीज करण्यात येणार होते. पण रणवीरचा चित्रपट तेव्हा रिलीज करण्यात येणार होता. त्यामुळे फोटोशूटचे फोटो उशीरा रिलीज करण्यात आले.

रणवीरच्या आधी अनेक सेलिब्रिटींनी न्यू*ड फोटोशूट केलं आहे. मिलिंद सोमण, मधु सप्रे, आमिर खान, शर्लिन चोप्रा, पूजा बेदी, सपना भवनानी या सेलिब्रिटींनी न्यू*ड फोटोशूट केले होते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !