Headlines

वयाच्या ४८व्या वर्षीही मलायका झालेय भरगच्च, व्हिडीओ मध्ये तिची चाल आणि फिगर पाहून तुम्हीही वेडे व्हाल !

मलायका अरोराने केला ब्लॅक गाऊन घालून केला शो ऑफ, डीप नेक गाऊनमध्ये केला रॅम्प वॉक
मलायका अरोरा हि बॉलिवूडमधील सुंदर आणि सुपर हॉट अभिनेत्री आहे. ती नेहमीच तिच्या ग्लॅमरस लूक, फॅशन स्टाईलमुले आणि तिच्या खाजगी जीवनातील घटनांमुळे चर्चेत असते.

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हा अनेकदा मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरतो. मलायका सोशल मीडियावर देखील ऍक्टिव्ह असते आणि अनेक पोस्ट्स स्टोरीच्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांशी कनेक्टेड राहण्याचा प्रयत्न करते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फॅशनेबल आणि ग्लॅमर्स फोटो अपलोड करत असते.

चाहते देखील तिच्या या फोटोजवर लाईक्स आणि कमेंट्सचा भडीमार करत असतात. मलायका पूर्वीपासून तिच्या फॅशनेबल स्टायलिश आणि बोल्ड कपड्यांसाठी ओळखली जाते. तिच्या अशाच एका सुंदर अशा गाऊनची सगळीकडे चर्चा आहे. एका फॅशन शो मध्ये शो स्टोपेर असलेली मलायका या गाऊनमध्ये खूपच सुंदर दिसते आहे आणि पुन्हा एकदा मलायका तिच्या स्टाईल स्टेटमेंटने सोशल मीडियावर वर्चस्व गाजवत आहे.

अलीकडेच मलायका अरोरा मुंबईतील एका फॅशन इव्हेंटमध्ये रॅम्प वॉक करताना दिसली. इव्हेंटमध्ये मलायकाने ब्लॅक कलरचा सी-थ्रू ड्रेस कॅरी केला होता. स्टायलिश ड्रेसमध्ये मलायका आपल्या स्टाइलने कार्यक्रमाची शान बनली. तिला हाय हिल्स घालून रॅम्पवर चालताना पाहून कोणीही तिच्यावरून नजर हटवू शकले नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)


*न्यू*ड* मेकपसह ती त्या गाऊनमध्ये दिसत होती. मलायकाने स्टेटमेंट पेंडेंट आणि स्ट्रॅपी हील्सने तिचा लूक पूर्ण केला. या लूकमधील मलायकाचे अनेक व्हिडिओ देखील पाहायला मिळत आहेत. ‘इंडियन कॉउचर वीक’च्या चौथ्या दिवशी मलायका अरोरा हिने फॅशन डिझायनर रोहित गांधी आणि राहुल खन्ना यांच्यासाठी रॅम्प वॉक केला.

सुंदर काळ्या गाऊनमध्ये अभिनेत्रीने रॅम्पवर आपली जादू दाखवली. थाई हाय स्लिट ब्लॅक बॉडी-हगिंग गाउनमध्ये ती एकदम राणी दिसत होती. मलायकाच्या मनमोहक आणि सिझलिंग फोटोंनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर वर्चस्व गाजवले आहे. तिच्या ग्लॅम लुकचे सर्वजण कौतुक करत आहेत. ४८ वर्षीय अभिनेत्रीने रॅम्प वॉकवर ज्याप्रकारे आपल्या सौंदर्याची झलक दाखवली आहे, ते कौतुकास्पद आहे.

बराच काळ मलायका अरोरा चित्रपटांमध्ये भूमिका साकारताना दिसत नसली तरी देखील विविध रियालिटी शो, फॅशन शो आणि इतर कार्यक्रमांमधून ती आपल्या भेटीला येत असते. सोशल मीडियावर तर ती नेहमीच चाहत्यांशी संपर्क साधत असते. अर्जुन कपूर आणि इचे विविध फोटो देखील ती पोस्ट करत असते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !