Headlines

विजय देवरकोंडा सुद्धा असे न’ग्न फोटोशूट करायला तयार पण त्यासाठी त्याने घातली ही विचित्र अट, जाणून घ्या !

अभिनेता रणवीर सिंह नेहमीच त्याच्या चित्रविचित्र कपड्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. पण यावेळी तो कपडेच नाही घातले म्हणून चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी रणवीरने एका आतंराष्ट्रीय मॅगझीनसाठी फोटोशूट केले होते. पण ते फोटोशूट नेहमीपेक्षा थोडे वेगळे होते.

रणवीरने यावेळी न्यू*ड*शू*ट केले आहे. या फोटोतील काही फोटोत रणवीरच्या अंगावर एकही वस्त्र नसल्याचे दिसले. तर काही फोटोंमध्ये रणवीरने केवळ अं’र्त’व’र्स्त्र परिधान केले होते. या न’ग्ना’व’स्थे’तील फोटोंमध्ये तो एका ट’र्की’श कार्पेटवर पोज देताना दिसला. यात त्याने बोल्ड पोजही दिल्या होत्या.

सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल होताच खूप गोंधळ निर्माण झाला आहे. या फोटोशूटला मिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहींना या शूटला ट्रोल केले तर काहींनी पाठिंबा दिला आहे. काहींनी तर त्याला कायद्यात अडकवण्याचाही प्रयत्न केला आहे. कॉफी विथ करणचा 7 वा सीजन नुकताच सुरु झाला.

या पर्वाच्या एका भागात साऊथकडील सुपरस्टाक विजय देवरकोंडाने अभिनेत्री अनन्या पांडेसोबत उपस्थिती लावली होती. याआधीही अनेक कलाकार या शोमध्ये येऊन गेले आहेत. त्यांनी तिथे त्यांच्या आयुष्यातील अनेक गुपिते करणसमोर मांडली . तसेच बॉलिवूडच्या सध्य स्थितीवर आपले मतही मांडले.

या शो मधील रॅफिड फायर या प्रश्न उत्तराच्या खेळात करणने विजयला , तू एखाद्या आतंरराष्ट्रीय मासिकासाठी न्यू*ड*शू*ट करशील का असे विचारले त्यावर विजय उत्तर देत म्हणाला की जर ते न्यू*ड फोटोशूट चांगल्या पद्धतीने शूट झाले तर मला ते करण्यास काहीच हरकत नाही.

रणवीरच्या फोटोशूटबद्दल बोलायचे झाल्यास बॉलिवूडमधील अर्जून कपूर, सुमोना चक्रवर्ती, आलिया भट्ट, राम गोपाल वर्मा, विद्या बालन यांसारख्या अनेक कलाकारांनी समर्थन दिले आहे. तर मुंबई आणि इंदौरसारख्या मोठ्या शहरात त्याच्या विरोधात महिलांच्या भावनांना ठेच पोहचव्याबद्दल कलम २९२, २९३, ५०९ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !