Headlines

पावसाळ्याच्या गुलाबी थंडीत मलायका आणि अर्जुन झाले रोमॅंटिक, शेअर केला दोघांचा प्रायव्हेट व्हिडीओ !

सध्या मलायका आणि अर्जुनच्या सुट्ट्यांमधील फोटोचे विविध फोटो नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय आहेत. मलायका अरोरा तिचा प्रियकर अर्जुन कपूरसोबत पॅरिसमध्ये सुट्टी घालवत होती. या सुट्टीमधील अनेक फोटो समोर आले, ज्यामध्ये दोघांची जवळीक स्पष्टपणे दिसत होती.

पण आता मलायका अरोराने स्वत: एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती अर्जुनसोबत जास्त रोमँटिक दिसत आहे. खूपच क्यूट दिसत आहे. चाहत्यांना आता हा व्हिडिओ खूप आवडला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)


ही पोस्ट अपलोड करताना मलायकाने लिहिले की, जेव्हा हवामान इतके रोमँटिक असते तेव्हा थ्रोबॅक केले जाते. तिने पॅरिससोबत एक दिल बना है लिहिले आहे आणि बॉयफ्रेंड अर्जुन कपूरलाही टॅग केले आहे. मलायका आणि अर्जुन पूर्वी पॅरिसच्या सहलीला गेले होते, ही अर्जुनची बर्थडे ट्रिप होती, ज्यामध्ये दोघांनीही खूप एन्जॉय केला होता.

आता या दोघांचा हा रोमँटिक व्हिडिओ समोर आला आहे. मात्र, दोघांचे रोमँटिक फोटो समोर येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. दोघेही अनेकदा फिरायला जातात, जिथून त्यांची सुंदर फोटो ते पोस्ट करत असतात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !