अभिनेत्री माधुरी दिक्षित हे असे नाव आहे जे लहान मुलं सुद्धा ओळखते. माधुरीने तिच्या मेहनतीने इंडस्ट्रीमध्ये सर्वोच्च स्थान पक्के केले. सोबतच तिने सन्मान आणि भरपूर पैसे सुद्धा कमावले. मध्यंतरीचा काही काळ माधुरी इंडस्ट्रीत सक्रिय नसली तरी तिची जादू कायम होती.
ती बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले. माधुरीने दिलेल्या एका मुलाखतीतील विधानामुळे सध्या ती चर्चेत आहे. माधुरीने एका मुलाखतीत मी कधीच अनिल कपूरसारख्या व्यक्तीसोबत लग्न करणार नाही असे विधान करत अनिल कपूर यांचे सत्य जगासमोर आणले. ज्यापासून जग अनभिज्ञ होते.
माधुरी दीक्षित आजच्या काळात जगप्रसिद्ध अभिनेत्री आहे. प्रत्येकजण तिचा खूप आदर करतो. माधुरी दीक्षित सध्या मीडियामध्ये खूप चर्चेत आहेत, याचे कारण म्हणजे माधुरी दीक्षितने अनिल कपूरचे सत्य लोकांसमोर सांगितले आहे. मी माझ्या आयुष्यात चूकुनही अनिल कपूर सारख्या माणसाशी लग्न करणार नाही असे ती म्हणाली.
माधुरी दीक्षितच्या या विधानाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्यावेळी तिथे उपस्थितांच्या प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता की माधुरी दीक्षित अनिल कपूरबद्दल एवढी मोठी गोष्ट कसे काय बोलू शकते?
मी अनिल कपूरसारख्या व्यक्तीशी चूकुनही लग्न करु शकत नाही या विधाना मागचे कारण सांगताना माधुरी म्हणाली की अनिल कपूर हा खूप गरम स्वभावाचा व्यक्ती आहे त्याला राग खूप पटकन येतो. त्यामुळेच मी अशा माणसासोबत लग्न करु शकत नाही. अनिल कपूरच्या स्वभावामुळे माधुरीने त्यांच्या बाबतीत असे विधान केले.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !