Headlines

सैफअली खानची मुलगी, सारा अली खानला स्वता:च्याच मामा सोबत करायचं आहे…. , साराच्या वक्तव्यामुळे बॉलिवूड मध्ये खळबळ !

बॉलिवूड इंडस्ट्रीमधील स्टारकिड हे खूप प्रसिद्ध आहेत. त्यातील एक असलेली अभिनेत्री सारा अली खान ही नेहमीच चर्चेत असते. अमृता खान आणि सैफ अली खानची लेक तिच्या चित्रपटांमुळे तर कधी बडबड्या स्वभावामुळे चर्चेत असते.

साराने तिच्या कारकिर्दीत फारसे चित्रपट केलेले नाहीत मात्र जेवढे केलेत त्यात ती खूप प्रसिद्ध झाली. तिच्या चाहत्यांची संख्यापण खूप मोठी आहे. सारा सध्या तिच्या एका विधानामुळे खूप चर्चेत आली आहे.

साराने नुकतेच तिच्या वडीलांसमोर आपल्या मामासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे ती सध्या चर्चेचा विषय बनली आहे. आता तुम्हाला साराचा मामा कोण असा प्रश्न पडला असेल. ज्याच्यासोबत चक्क साराला लग्न करायचे आहे. अभिनेत्री सारा अली खान या फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. साराने तिच्या आईवडीलांची मदत घेता स्वताच्या मेहनतीने या इंडस्ट्रीत स्वताची जागा बनली आहे.

काही दिवसांपूर्वीच साराने आपल्या वडीलांसमोर मामासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. खरेतर हा किस्सा आहे तो करण जोहरच्या एका जुन्या सीजनमधील भागातला. सारा तिच्या वडीलांसोबत करण जोहरच्या कॉफी विथ करणच्या शो मध्ये गेलेली.

तेव्हा करणने साराला तिच्या लग्नाबद्दल काही प्रश्न विचारले. त्याचे उत्तर देताना साराने सांगितले की तिची रणबीर कपूरसोबत लग्न करण्याची इच्छा आहे. साराचे उत्तर ऐकून तिच्या शेजारी बसलेले तिचे वडील चकीत झाले. साराने रणबीर व्यतिरिक्त कार्तिक आर्यनचेही नाव घेतले होते.

तिने कार्तिक आर्यनला डेट करण्याची इच्छा असल्याचे म्हटले. तेव्हा सैफ अली खानने यावर उत्तर देत म्हटले की जर कार्तिक आर्यनकडे खूप बॅंक बॅलन्स असेल तर तू त्याला डेट करु शकते. तसे पाहायला गेल्यास रणबीर हा करीनाचा भाऊ आहे आणि करीना ही सैफची दुसरी पत्नी असल्यामुळे नात्याने तो साराचा मामा लागतो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !