Headlines

बॉलिवूडच्या या अभिनेत्री किसिंग सिन करताना स्वतःला विसरून गेल्या एकतर डायरेक्टर कट बोलला तरी किस करत होती !

बॉलिवुड म्हटले की त्यात माल मसाला हा येतोच. चित्रपटाच्या मुळ कथेसोबत त्यात माल मसाला असला कि तो चित्रपट हिट झालाच समजायचा. सध्याच्या चित्रपटांमध्ये किसिंग सिन असणे ही अगदी साधी गोष्ट झाली आहे. पुर्वी ही चित्रपटांमध्ये किंसिंग सिन्स असायचे पण पुर्वीच्या प्रमाणात आताचे प्रमाण हे वाढले आहे. बॉलिवुडच्या अनेक अभिनेत्री अशा आहेत ज्या मोठ्या स्क्रिन अभिनेत्याला किस करायला अजिबात घाबरत नाही.

आलिया भट्ट – आलिया भट्ट ही आजच्या काळातली बहुचर्चित अभिनेत्री आहे. तिने खुप कमी कालावधीत भरघोस यश मिळवले आहे. आलियाने तिच्या स्टुडंट ऑफ द इयर या करियरच्या पहिल्याच चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रासोबत किसिंग सिन दिला होता.

अनुष्का शर्मा – अभिनेत्री अनुष्काने सुद्धा तिच्या करियर मध्ये अनेक हिट चित्रपट दिले. सध्या तिच्या लेकीच्या जन्मानंतर ती चित्रपटसृष्टीपासुन लांब असली तरी तिचे सुद्धा पडद्यावरिल किसिंग सीन्स खुप गाजले. बॅंड बाजा बारात या चित्रपटामधील अनुष्काचा रणवीर सिंग सोबतचा किसिंग सीन्स खुप गाजला होता.
बिपाशा बासु – बिपाशा बासुला बॉलिवुडची हॉट अभिनेत्री म्हणुन ओळखली जाते. तिचे बोल्ड सीन्स खुप प्रसिद्ध झाले. पण तिचा सगळ्यात गाजलेला सीन्स म्हणजे जीस्म चित्रपटातील अभिनेता जॉन अब्राहम सोबतचा होता.

दिपिका पदुकोण – आताच्या काळातील सगळ्यात यशस्वी आणि आघाडीची अभिनेत्री कोण असेल तर ती म्हणजे दिपिका पदुकोण. बचना ए हसिनो या चित्रपटात तिने सगळ्यात पहिला किसिंग सिन दिला होता. त्यानंतर ये जवानी हे दिवानी या चित्रपटात तिचा व रणबीर कपुरचा किसिंग सीन पाहण्यास मिळाला होता. रामलीला या चित्रपटात रणवीर आणि दीपिका मुख्य भूमिकेत होते. दोघांनी प्रथमच एकत्र काम करण्याची ही पहिलीच वेळ होती. दोघांच्या प्रेमाची गाडी या चित्रपटापासून सुरू झाली. चित्रपटात दोघांमध्ये अनेक रोमँटिक सीन्स चित्रीत करण्यात आले होते. पण एका दृश्यात दोघेही कट बोलल्यानंतरही चुंबन घेत राहिले. त्यानंतर सर्वांना माहित होते की दोघेही एकमेकांवर प्रेम करतात.

जॅकलिन फर्नांडिस – अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ही सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. मर्डर २ या चित्रपटात तिने अभिनेता इम्रान हाश्मी सोबत जे किसिंग सीन दिले होते त्यामुळे अनेक जणांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्या चित्रपटातील अजुन एका सीन मध्ये त्या दोघांना न्यु*ड दाखवण्यात आले होते.

कंगणा राणावत – सडेतो़ड अभिनेत्री म्हणुन कंगणाची संपुर्ण बॉलिवुडमध्ये ख्याती आहे. कंगणाने तिचा पहिलाच चित्रपट गॅंगस्टार मध्ये इम्रान हाश्मी सोबत किसिंग सिन दिले होते.

करिना कपूर – बॉलिवुडमधील अजुन एक यशस्वी अभिनेत्री म्हणजे करीना कपुर खान. तिने जब वि मेट या चित्रपटात शाहिदसोबत किसिंग सीन दिले होते. तर त्यानंतर कुर्बान या चित्रपटात करीनाने सैफ सोबत अनेक किसिंग सीन दिले.
कॅटरिना कॅफ – बॉलिवुडमध्ये नाजुक कळी म्हणुन कॅटरिना कॅफला ओळखले जाते. जिंदगी ना मिलेगी दोबारा या चित्रपटात कतरिनाने ह्रतिक रोशन सोबत किसिंग सीन दिले होते.

मल्लिका शेरावत – ही एक बॉलिवुडची हॉट आणि बोल्ड अभिनेत्री आहे. तिने मर्डर चित्रपटात इम्रान हाश्मी सोबत इंटिमेट सीन दिले होते. त्यानंतर ख्वाहिश चित्रपटात मल्लिकाने हिमांशु सोबत तब्बल २२ हुन अधिक किसिंग सिन्स दिले होते.
परिणिती चोपडा – प्रियंका चोपडाची लहान चुलत बहिण असलेल्या परिणीतीने इश्कजादे या चित्रपटातुन पदार्पण केले होते. या चित्रपटात तिने अर्जुन कपुर सोबत किसिंग सीन दिले तर नंतर लेडिज वर्सेस रिकी बहल या चित्रपटात तिने रणबीर सिंग सोबत किसिंग सीन दिले.

प्रियंका चोपडा – बॉलिवुडपासुन ते हॉलिवुडपर्यंत स्वताची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री प्रियंकाने अंजाना अंजानी या चित्रपटात रणबीर कपुर सोबत किसिंग सीन दिले होते. त्यानंतर कमीने चित्रपटात तिने शाहिद सोबत तर अग्निपथ चित्रपटात ह्रतिक रोशन सोबत किसिंग सीन दिले होते.
राणी मुखर्जी – प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जीने सुद्धा मोठ्या पडद्यावर किसिंग सीन दिले आहेत. हे राम या चित्रपटात तिने तिच्याहुन २३ वर्षांनी मोठे असलेल्या कमल हसन सोबत बेड सीन दिले होते.

श्रद्धा कपुर – गोड गुणी अभिनेत्री म्हणुन श्रद्धा कपूर प्रसिद्ध आहे. पण किसिंग सीन्सच्या बाबतीत ती सुद्धा मागे नाही. श्रद्धाने आशिकी २ आणि सोहो चित्रपटात किसिंग सीन दिले होते.
विद्या बालन – मोठ्या पडद्यावरिल विद्याच्या बोल्ड अंदाजाचे नेहमीच प्रेक्षकांकडुन कौतुक झाले. तिने तिचा पहिलाच चित्रपट परिणाता मध्ये अभिनेता सैफ अलि खान सोबत लिपलॉक सीन्स दिले होते. त्यानंतरच्या द डर्टी चित्रपटात तर विद्याचा बोल्ड अंदाज पाहुन अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला होता.

इशा गुप्ता – एक हॉट आणि बोल्ड अभिनेत्री म्हणुन इशा गुप्ताची बॉलिवुडमध्ये ओळख आहे. तिची आणि इम्रान हाश्मीची केमिस्ट्रि जन्नत २ या चित्रपटात अनेकांना आवडली होती. त्या चित्रपटातील किसिंग सिन पाहुन त्यांची खुप चर्चा सुद्धा झाली होती.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !