Headlines

बॉलिवूड मधील कलाकारांनी आपल्या पोरांना दिलेल्या गिफ्टची किंमत पाहून डोळे पांढरे होतील !

काल सगळीकडे फादर्स डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जो तो सोशल मीडिया माध्यमातून त्यांच्या वडीलांवरचे प्रमे व्यक्त करत होते. अनेकांच्या मते आपल्या वडीलांनी आपल्यावर केलेल्या उपकारांची जाण ठेवण्याचा कालचा दिवस होता. बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी त्यांच्या मुलांना महाग़डे गिफ्ट दिले होते. आज आम्ही तुम्हाला बॉलीबूडच्या काही कलाकांनी त्यांच्या मुलांना कोणते गिफ्ट दिले याबद्दल माहिती देणार आहोत.

ऐश्वर्या आणि अभिषेक – मुलगी जेव्हा एक वर्षांची झाली तेव्हा त्यांनी तिला एक मिनी कूपर कार गिफ्ट केली होती. त्या कारची किंमत २४ लाख रुपये होती. त्यानंतर अभिषेकने मुलीला दुबईत एक हॉलिडे होम गिफ्ट केले. त्या घराची किंमत ५४ करोड रुपये असल्याचे बोलले जाते. एवढेच नाही आराध्या चार वर्षांची झाल्यावर अभिषेकने तिला १.५० करोडची ऑडी A8 ही कार गिफ्ट केली.

सैफअली खान – अभिनेता सैफ अली खानने बालदिनानिमित्त १४ नोव्हेंबर २०१७ ला त्याचा मुलगा तैमुरसाठी जीप ग्रैंड चेरोकी एसआरटी खरेदी केली होती. त्या गाडीची किंमत तेव्हा १.३० करोड रुपये होती. तेव्हा तैंमुर केवळ १ वर्षाचा होता.

राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा – अभिनेत्री राणी मुखर्जी आणि आदित्. चोप्राला एक मुलगी झाली असुन तिचे नाव अदिरा आहे. मिळालेल्या माहितीनुसार आदित्य आणि राणीने तिच्यासाठी जूहू येथे दोन बंगले खरेदी केले आहे. हे दोन्ही बंगले यशराज स्टुडीओच्या जवळच आहे. राणीने नेहमीच तिच्या मुलीला कॅमेऱ्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करते.

शाहरुख खान – शाहरुख खानने त्याचा मुलगा आर्यन खान आणि मुलगी सुहानाला ऑडी A6 कार गिफ्ट केली होती. त्या गाडीची किंमत ६० लाख रुपये असल्याचे बोलले जाते. त्या गाडीत कार में एंटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, इलेक्ट्रॉनिक ब्रेक प्रेशर आणि हेड प्रोटेक्शन एयरबैग सोबत अनेक फिचर्स आहेत. तर शाहरुखने त्याचा छोटा मुलगा अब्राहमला एक ट्री हाऊस गिफ्ट केले होते. जे चित्रपटसृष्टीचे प्रसिद्ध सेट डिझाइनर आणि शाहरुखचे गर मन्नतचे डीझाईन करणारे सबू सायरिल ने डिजाइन केले होते. या ट्री हाऊसमध्ये बालकनीपासून ते रुम, फर्निचर पर्यंत सगळं काही आहे.

करण जोहर – निरमाता दिग्दर्शक करण जोहरने त्याच्या दोन जुळ्या मुलांना एक छोटी नर्सरी गिफ्ट केली होती जी शाहरुखची बायको गौरी खानने डीझाइन केलेली. या नर्सरीत दोन बेडस् होते. तसेच तिथे कार्टुनच्या फोटोंनी भरलली एक छानशी भींत आहेत. काही फोटोफ्रेम सुद्धा आहेत.

शिल्पा शेट्टी – अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि बिझनेसमॅन राज कुंद्राने त्यांच्या मुलाला ३ करोडची लैंबॉर्गिनी कार गिफ्ट केली होती. त्याआधी २०१३ मध्ये राज आणि शिल्पाने त्यांच्या मुलाला लैंबॉर्गिनी किड्स कार गिफ्ट केली होती.

शाहिद कपूर – अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा सोशल मीडियावर खूप अॅक्टीवह् असतात त्यांना दोन मुले आहेत. जेव्हा त्यांची मोठी मुलगी १ मिशा एक वर्षाची असताना तिला लंडन ट्रीप गिफ्ट केली होती.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !