रात्री उशिरा इशा गुप्ता पोहचली पार्टीमध्ये, अती टाईट ड्रेसमुळे तिचे दोन्ही …. !

bollyreport
2 Min Read

ईशा गुप्ता तिच्या बोल्डनेससाठी इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध आहे. चित्रपटांपासून ते वेबसिरीजपर्यंत सगळीकडेच आपल्याला ईशाच्या बोल्डनेसचा जल्वा पाहायला मिळतो. स्क्रिनवर ईशा जेवढी बोल्ड असते तेवढीच बोल्ड ती तिच्या वैयक्तिक आयुष्यात देखील आहे. ईशा नेहमीच तिचे नवीन नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते जे तिच्या फॅन्सना वेडं करतात.

ईशाचा एक नवीन लूक समोर आला आहे. सोशल मीडियावर ईशाचा हा नवीन लूक मोठ्याप्रमाणात वायरल होत आहे. ईशा रात्री उशिरा पार्टीसाठी गेली असताना तिला स्पॉट केले गेले. बंटी सजदेहच्या बर्थडे पार्टीसाठी ईशा गेली होती. या पार्टीमध्ये ईशाच सेंटर ऑफ अट्रॅक्शन बनली होती. ईशाच्या हॉट लुकमुळे तिने सगळ्यांचेच लक्ष आवपल्याकडे खेचून घेतले होते.

ईशाचा बॅकलेस लूक – सध्या ईशाच्या लूककडे सगळ्यांचे लक्ष खिळून बसले आहे. तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहेत. स्किनफिट ब्लॅक ड्रेसमुळे ईशा खूपच हॉट दिसत आहे आणि यामुळेच मिडीयामध्ये तिच्या या लुकची भरपूर चर्चा आहे. वायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो ईशा फोटोसाठी भरपूर वेगगवेगळे पोज देत आहे. ईशाच्या फॅन्सना तिचा हा लूक खूपच आवडत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)


ईशाने फुलस्लीव्हचा काळ्या रंगाचा फिट ड्रेस घातला आहे. सोबत गळ्यात एक बारीक चैन हातात ब्रेसलेट, कानातले यामुळे तिच्या लूक आणखी उठून दिसत आहे. हातात छोटीशी पर्स आहे आणि केस बांधलेले आहेत. ईशा तिच्या या लुकमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

ईशा मॉडेल आणि अभिनेत्री आहे. २००७ मध्ये फेमिना मिस इंडिया आणि मिस इंटरनॅशनल या स्पर्धा जिंकून हे टायटल तिने मिळवले आहे. ईशाने आश्रम वेबसिरीजमध्ये देखील काम केले आहे. त्याचबरोबर रुस्तम, राझ, जन्नत, कमांडो, टोटल धमाल यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये देखील तिने काम केले आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.