Headlines

वयाच्या ५१ व्या वर्षी अभिनेत्री तब्बूने मल्लिका शेरावतला लाजवेल असा बोल्ड सीन दिलाय, पहा व्हिडीओ !

भारतीय सिनेमातील एक दिग्गज अभिनेत्री तब्बूसम फातिमा हाश्मी उर्फ तब्बू. तब्बू हे तिचे पेटनेम आहे, आणि याच नावाने तिने सगळीकडे आपली ओळख तयार केली आहे. तब्बूने आपल्या करिअरमध्ये एका पेक्षा एक चित्रपटात काम केले आहे. लोकांना देखील तब्बूचे काम फार आवडते.

तब्बूचे चित्रपट बॉक्सऑफिसवर देखील चांगलीच कमाई करतात. तब्बू ५१ वर्षाची असून सुद्दा अजूनही इंडस्ट्रिमध्ये तेवढीच ऍक्टिव्ह आहे. तिच्या अभिनयामुळे तब्बूने प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण केली आहे. तब्बूने हिंदी चित्रपटांसोबतच तेलगू आणि तमिळ चित्रपटात देखील काम केले आहे.

टीव्हीवरील किंवा मोठ्या पडद्यावरील अभिनेते, अभिनेत्री आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील आपली जादू दाखवत आहेत. तब्बूने देखील एका वेबसिरीजमध्ये काम केले आहे. तब्बूने केलेल्या या वेबसिरीजमूळे ती सध्या चर्चेत आली आहे. यामध्ये तिने २६ वर्षाच्या मुलासोबत भरपूर बोल्ड सिन केले आहेत. तब्बू आणि शाहिद कापुरचा छोटा भाऊ विशाल खट्टर याने विक्रम सेठ यांच्या नॉवेलवर आधारित एक वेबसिरीज केली होती. या वेबसिरीजमध्ये तब्बूने व्ये’श्या’चा रोल केला होता.

या वेबसिरीजमध्ये ईशान खट्टर तब्बूच्या जवळ जातो आणि दोघांमध्ये बरेच बोल्ड सिन होतात. समोर आलेल्या रिपोर्टनुसार तब्बू आणि ईशानमध्ये शूट केलेले सिन हे आतापर्यंतचे सगळ्यात बोल्ड सिन आहेत. हे सिन पहिल्यानंतर तब्बूकडून अशी अपेक्षा नव्हती असे सगळ्यांचे म्हणणे आहे. तब्बूच्या या रोलला खूप पसंती देखील मिळाली.

तब्बूने ‘भुलभूलय्या २’ या चित्रपटात देखील काम केले होते. यामध्ये तिचा डबल रोल होता. यासोबतच दृश्यम,
खुफिया, जवानी जानेमन, भारत, दे दे प्यार दे प्यार दे, खुदा कसम, तो बात पक्की यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये तब्बूने काम केले आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !