सर्वात हॉट आणि कमी कपड्यात फोटोशूट करणारी उर्फी जावेद महिन्याला कमावते तब्बल एवढी रक्कम !

bollyreport
2 Min Read

बिग बॉस ओटीटीमध्ये आल्यानंतर फेमस झालेली उर्फी जावेद तिच्या अतरंगी ड्रेसिंग स्टाईलसाठी नेहमी चर्चेत असते. उर्फीच्या ड्रेसिंगमूळे ती नेहमीच लोकांच्या नजरेत येत असते आणि सोशल मीडियावर देखील तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जाते.

लोक काय बोलतात काय कमेंट करतात याने उर्फीला काही फरक पडत नाही उर्फी तिचे आयुष्य अगदी बिनधास्त पणे जगते. उर्फी नेहमीच तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करते आणि तिच्या फॅन्सना वेड लावते. यामध्ये तिची कमाई किती आहे तिच्याकडे कोणकोणत्या गाड्या आहेत हे जाणून घेऊयात.

उर्फीच्या करिअरची सुरुवात – उर्फी जावेदला आज सगळीकडे तिच्या बोल्डनेससाठी ओळखले जाते. उर्फीने कित्येक टिव्ही सीरिअलमध्ये देखील काम केले आहे. ‘दुर्गा’, ‘सात फेरों की हेराफेरी’, ‘बेपनाह’, ‘जीजी मां’, ‘डायन’, ‘रिश्ता क्या कहलाता है’ ‘कसौटी जिंदगी’ यासारख्या वेगवेगळ्या सीरिअल मध्ये तिने काम केले आहे. यासोबतच तिने अनेक म्युसिक अल्बममध्ये देखील काम केले आहे. पण उर्फीला खरी ओळख बिग बॉसमध्ये आल्यानंतर मिळाली.

उर्फीची करोडोची संपत्ती – उर्फी जावेदच्या संपत्ती बद्दल आणि कमाईबद्दल नेहमीच प्रश्न विचारले जातात. उर्फीकडे करोडो रुपयाची संपत्ती आहे. दर महिन्याला उर्फी लाखो रुपये कमावते. एका रिपोर्टमध्ये असे समोर आले आहे की, उर्फी सीरिअलच्या एका एपिसोडसाठी २५ ते ३० हजार रुपये घेते. महिन्याला ती ३० लाखाच्या आसपास कमावते. उर्फीची नेटवर्थ १७२ करोड एवढी आहे.

उर्फीचे घर आणि गाड्या – उर्फीचा जन्म लखनऊला झाला पण आता सध्या ती मुंबईत एका आलिशान फ्लॅटमध्ये राहते. उर्फी कडे Jeep Compass SUV आहे. ज्याची किंमत २५ लाखाच्या आसपास आहे. उर्फी नेहमी आपल्याला तिच्या कार सोबत दिसते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.