Headlines

दिशा पटानीने बेडरूम मध्ये बिना ब्रा, समोरून पूर्ण उघड्या असलेल्या ड्रेसमध्ये केला असा व्हिडीओ, व्हिडीओ पाहून घाम फुटेल !

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटणी सोशल मीडियावर सध्या खूप सक्रीय असते. अनेकदा ती आपल्या बोल्ड आणि हॉट व्हिडिओंनी सोशल मीडियाचे तापमान वाढवत असते. अनेकदा ती एखादा व्हिडिओ किंवा फोटो सोशल मीडियावर टाकताच क्षणी तो तुफान व्हायरल होतो. आता पुन्हा एकदा दिशाचा असाच एक हॉट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दिशाने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत त स्कीन कलरच्या डीप हॉल्टर नेक ड्रेसमध्ये दिसत आहे. तिचा तो लूक खूपच बोल्ड आहे. व्हिडिओत ती बेडरूममध्ये एकापेक्षा एक पोज देताना दिसत आहे.

व्हिडिओत आपण पाहू शकता की तिने चेहऱ्यावर हलका मेकअप केला आहे. तसेच ती आपल्या विस्कटलेल्या केसांसोबत खेळत आहे. व्हिडिओत ‘कॅलम डाउन’हे गाणे ऐकायला येत आहे. दिशाचा तो अनोखा अंदाज पाहून अनेकांना घायाळ व्हायला झाले आहे.

दिशाचा हा व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर काही वेळातच चर्चेत आला. अवघ्या काही तासांतच या व्हिडिओला 6 लाख 16 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले. तिचे चाहते सुद्धा या व्हिडिओसाठी वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले आहे की, ‘तू खूप हॉट आहेस.’ दुसऱ्याने लिहिले, ‘मॅडम, बस करा, मी घायाळ झालो आहे.’ त्याचप्रमाणे बाकीच्या चाहत्यांनीही दिशाला हॉट, स्टनिंग, ग्लॅमरस आणि सिझलिंग हार्ट म्हटले.

 

View this post on Instagram

 

A post shared by disha patani (paatni) 🦋 (@dishapatani)


येत्या काळात दिशा आपल्याला वेगवेगळ्या भूमिका साकारताना दिसणार आहे. त्यात मलंग आणि योद्धा या दोन चित्रपटांचा समावेश आहे. काही महिन्यांपूर्वीच ती जॉन अब्राहम, तारा सुतारिया, अर्जुन कपूर यांच्यासोबत ‘एक व्हिलन रिटर्न्स’ या चित्रपटात दिसली होती.

चित्रपटांसोबतच दिशा तिच्या टायगर श्रॉफसोबतच्या ब्रेकअपमुळे सुद्धा चर्चेत आहे. कॉफी विथ करणमध्ये टायगरने तो सिंगल असल्याचे सांगितले होते. मात्र दिशाच्या अनेक फोटोंवर टायगरची आई नेहमी प्रेमळ कमेंट करत असते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !