Headlines

दीपिका पादुकोणला का आला राग, म्हणाली सेलिब्रिटीज यांना मूर्ख समजायचे बंद करा !

दिपीका यांच्या बद्दल बोलले तर दीपिका ह्या नेहमी त्यांच्या कामामुळे नाहीतर फॅशन स्टाईल मुळे चर्चेत असतात.त्यांनी अनेक चित्रपटातुन प्रेक्षकांच्या हृदयात अभिनयाने स्थान निर्माण केले आहे. मग ते सामाजिक चित्रपट असो कि माहितीपर चित्रपट असो ते नेहमी काहींना काही आपल्या रसिकांना देत असतात. आज सुद्धा असेच एक कारण आहे ज्या मुळे दीपिका सध्या सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवत आहे नेमकं काय कारण आहे त्या मागचे चला जाणून घेऊया या लेखात.
कोरोनाच्या मुळे देशभरात लॉकडाऊन केले गेला आहे. हा लॉकडाऊन सर्वसामान्य व दिग्गज मंडळींवर सुद्धा लागला आहे. बॉलीवुडचे दिग्गज मंडळी सुद्धा यातून सुटलेले नाहीयेत. अशातच स्टार्स मंडळी हि वेळ घालवण्यासाठी आणि लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी काही ना काही करत आहेत पण काही ना हि गोष्ट आवडत नाहीये. कोरोनाच्या मुळे देशभरात लॉकडाऊन केले गेला आहे. हा लॉकडाऊन सर्वसामान्य व दिग्गज मंडळींवर सुद्धा लागला आहे.
बॉलीवुडचे दिग्गज मंडळी सुद्धा यातून सुटलेले नाहीयेत. अशातच स्टार्स मंडळी हि वेळ घालवण्यासाठी आणि लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी काही ना काही करत आहेत पण काही ना हि गोष्ट आवडत नाहीये लॉकडाउनमध्ये सेलिब्रेटी यांच्या अश्या वागण्याच्या पद्धतीवर दीपिका पादुकोणने चर्चा केली आहे. तिने सांगितले कि लोकांनी सेलिब्रिटीज यांना मूर्ख समजण्याचे बंद केले पाहिजे. असं नाही कि आम्ही कलाकार मंडळी या सध्याच्या परिस्थितीवर विचार करत नाहीये. त्यांनी सांगितले कि अन्य लोकांप्रमाणे कलाकार स्टार्स मंडळी सुद्धा आपले चांगले प्रयत्न करत आहेत.
दीपिका स्वतः  स्वयंपाक, साफ – सफाई आणि अन्य गोष्टींना व्यवस्थित करण्यात वेळ घालवत आहेत. अश्यातच तिने सांगितले कि, ताण तणाव सारख्या मानसिक आजारातून बाहेर पडण्यासाठी त्यांच्यासाठी लॉकडाऊन मध्ये राहणे जास्त अवघड नाहीये. याच सोबत दीपिका यांना सेलिब्रिटीज यांच्या वर्तवणुकीबद्दल विचारण्यात आले.
तिने सांगितले कि, एका मॅगझिनच्या लेखात लिहले होते कि जगात पसरलेल्या या महामारीच्या काळामध्ये कलाकारांनी आपले तोंड बंद ठेवले पाहिजे आणि आपल्या विचारांना जास्त जगजाहीर नाही केले पाहिजे. यांवर दीपिका ने म्हंटले, मला असे वाटते कि, वेगळे लोक प्रत्येक गोष्टींना वेगळ्या नजरेने पाहत असतात. लोकांनी हा विचार करणे बंद केले पाहिजे कि कलाकार मंडळी हे मूर्ख असतात. त्या म्हणतात कि, आमच्या पेक्षा लोक जास्त समजदार आहेत आणि चांगला विचार करण्याची क्षमता ठेवतात. त्यांना वाटते कि आम्हाला माहिती आहे सध्या काय घडत आहे.आम्ही सगळे सध्याच्या परिस्थितीच्या गंभीरतेला चांगल्या पद्धतीने समजतो.
दीपिका ने सांगितले कि, आम्ही सगळे घरात राहण्याचे पूर्णपणे प्रयत्न करत आहोत. सोशल डिस्टेंसिंगचे अनुकरण करत आहोत. देशाच्या प्रती असलेल्या जबाबदारीस समजत आहोत, कि आपल्याला काय केले पाहिजे आणि काय केले नाही पाहिजे. याच्या पुढे आम्ही काय करू शकतो? दीपिका ने सांगितले कि या काळात सगळ्यांना सहानुभूतिची गरज आहे आणि प्रत्येक जण सहानभूती दाखवत आहे.

कोणी सोशल मीडिया वर काय पोस्ट करत आहे या गोष्टीने काय फरक पडतो. दीपिका ने सांगितले कि हे सगळं आपल्या विचारावर अवलंबून आहे. सगळ्या लोकांना आशय नकोय पण जे लोक मानसिक रूपाने त्रस्त आहेत जे आपल्या विचाराने पळ काढण्यासाठी याचा वापर करतात.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *