बीच वर बिकिनी मध्ये दाखवला हॉट अंदाज पण झाली ऊप्स मोमेन्टची शिकार, खाली वाकल्यामुळे दिसले तिचे दोन्ही … !

bollyreport
3 Min Read

बॉलिवूडमध्ये पहिल्यापासूनच झिरो फिगर असणाऱ्या अभिनेत्रिंची क्रेझ आहे. ज्या अभिनेत्री दिसायला सुंदर आहेत आणि मुख्य म्हणजे ज्यांची झिरो फिगर आहे त्यांनी ही इंडस्ट्री गाजवली आहे. अशीच एक अत्यंत सुंदर अभिनेत्री आहे ती म्हणजे जरीन खान.

जरीन जेव्हा इंडस्ट्रीमध्ये आली तेव्हा तिची काही झिरो फिगर वैगरे नव्हती यावरून तिला भरपूर ट्रोल देखील केले गेले. जरीन बऱ्याच शोज आणि इव्हेन्टमध्ये यायची आणि नंतर तिने तिथले फोटो पोस्ट केल्यावर तिची खिल्ली उडवली जायची. पण जरीन हार मानून मागे जाणाऱ्यातली नाही आहे.

जरीन खानचे ट्रान्सफरमेशन – जरीनने तिची फिगर मेंटेन करायला सुरुवात केली आणि तीने स्लिम ट्रिम बनून दाखवले. पहिल्याची जरीन खान आणि आत्ताची जरीन खान हिच्यामध्ये खूप फरक आहे. आता बॉलिवूडमध्ये कसं राहायचं हे जारीनला चांगलंच कळलं आहे.

बॉलिवूड मध्ये टिकून राहायचं असेल तर हॉटनेसचा तडका लावायला लागणारच. चित्रपटात आणि खऱ्या आयुष्यात देखील ती तितकीच बोल्ड आहे. आता चित्रपटांमध्ये जरीनचे एकापेक्षा एक इन्टीमेट सिन पाहून सगळेच थक्क झाले आहेत. जरीन मुळातच खूप सुंदर आहे.

जरीन खानच्या फिटनेस आणि हॉटनेसचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. ज्यामध्ये जरीन प्रशिद्ध अभिनेता करन ग्रोवर सोबत दिसत आहे. या व्हिडीओमध्ये जरीनने खूपच हॉट लूक दिला आहे. जरीनचा हा हॉट लूक पाहून सगळ्यांच्याच हृदयाचे ठोके चुकले आहेत.

जरीनचे अनेक हॉट व्हिडीओ आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात. जरीन तिच्या हॉट लुकने तिच्या फॅन्सना एकदम घायाळ करून टाकते. जरीनच्या या कातिलाना लूकवर तिचे फॅन्स फिदा आहेत. जरीनचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूपच आवडतो आहे.

जरीन खानने हिंदी चित्रपटांसोबतच पंजाबी, तेलगू, तमिळ चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. वीर, हाऊसफुल, रेडी, हेट स्टोरी ३ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. यासोबतच तिने म्युसिक व्हिडीओमध्ये देखील काम केले आहे. जरीन खानने तिच्या चित्रपटात अनेक हॉट आणि इन्टीमेट सिन शूट केले आहेत.

जरीनने तिच्या अभिनयाने तिच्या चाहत्यांची मनं जिंकली आहेत. जरीनने तिच्या प्रत्येक चित्रपटात वेगवेगळे रोल केले आहेत. ज्यामुळे तिने ती या इंडस्ट्रीमध्ये टिकून राहण्यासाठी कशी योग्य आहे ते तिने दाखवून दिले आहे.

सोशल मीडियावर जरीन खान नेहमी ऍक्टिव्ह असते. तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर नेहमी तिचे वेगवेगळे फोटो आपल्याला पाहायला मिळतात. जरीन खानचे हॉट फोटो बरेचदा सोशल मीडियावर वायरल होत असतात. जरीनचे फॅन्स देखील तिच्या या फोटोना खूप चांगला प्रतिसाद देतात.

आता देखील जरीनचे बीच वरचे बिकिनी मधील फोटो वायरल होत आहेत. या पोस्ट खाली तर तिला भरभरून कमेंट्स येत आहेत. जरीन खानने आपल्या स्वतःवर मेहनत केली झिरो फिगर होऊन. तिने या इंडस्ट्रीमध्ये स्वतःची जागा कमावली.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.