Headlines

उर्मिला मातोंडकरवर चिडली कंगना म्हणाली उर्मिला सॉफ्ट पॉ र्न स्टा र आहे … जाणून घ्या प्रकरण !

सध्या बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची वादळे उठली आहेत. या वादळाची सुरुवात सुशांत सिंह राजपूतच्या आ*त्म*ह*त्ये*नंतर झाली. सुशांत च्या आ*त्म*ह*त्ये*नंतर अभिनेत्री कंगना राणावतने बॉलीवूडची काळी बाजू जगासमोर आणण्यास सुरुवात केली. आतापर्यंत कंगनाने अनेक मोठमोठ्या सेलिब्रेटींसोबत पं गा घेतला आहे. तिच्या या यादीत अनेक जुने व नवीन कलाकार सहभागी आहेत.
काही दिवसांपूर्वीच कंगनाने जया बच्चन वर नि शा णा साधला होता. जया बच्चन यांच्या लोकसभेतील एका वक्तव्यावर कंगनाने ट्विटरद्वारे उत्तर दिले. आता कंगनाने तिचा मोर्चा अभिनेत्री उर्मिला मातोंडकर वर वळवला आहे. काही दिवसांपूर्वी कंगना बद्दल बोलताना अभिनेत्री उर्मिला मातोंडकर म्हणाल्या होत्या की कंगनाचे होमटाऊन हिमाचल प्रदेश हे ड्र*ग्स बनवण्याचे मुख्य केंद्र आहे त्यामुळे तिने आधी स्वतःच्या प्रदेशातून सफाई करण्यास सुरुवात करावी.
उर्मिलाचे हे वक्तव्य ऐकून कंगणाचा राग अनावर झाला व तिने एका वेबसाईट सोबत बोलताना तिची ही भ डा स काढून दाखवली. कंगना म्हणाली की मला भीती वाटते, मला बीजेपी कडून तिकीट तर मिळणार नाही ! मी नुकताच ऊर्मिला मातोंडकर यांचा अ प मा न ज न क इंटरव्यू पाहिला. त्यांच्या बोलण्यावरून सरळ कळून येत होते की त्या माझ्यावर नि शा णा साधत आहेत.
त्यांचे म्हणणे आहे की मी बीजेपी कडून तिकीट मिळवण्यासाठी हे सर्व करत आहे. परंतु तिकीट मिळवणे माझ्यासाठी छोटी गोष्ट नाही. यासाठी मला माझे आयुष्य व प्रॉपर्टी ब र बा द करण्याची हौस नाही. एवढेच नव्हे तर कंगना राणावतने हे देखील म्हटले की, ती (उर्मिला) एक पॉ*र्न*स्टा*र आहे. ती अभिनयासाठी नाहीतर भलत्याच गोष्टीसाठी ओळखली जाते. सॉ*फ्ट पॉ*र्न साठी !
आता जर तिला तिकीट मिळू शकते तर मला तिकीट मिळण्यास काहीच हरकत नाही. अशाप्रकारे कंगनाने उर्मिला मातोंडकर ला सॉफ्ट पॉ*र्न*स्टा*र म्हणून एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. त्यामुळे आता ऊर्मिला मातोंडकर यावर काय उत्तर देतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !