बिग बॉसच्या घरामध्ये सुरु झालेल्या लव स्टोरी खूप गजतात. करन कुंद्रा आणि तेजस्वी नेहमी आपल्याला चर्चेत दिसत असतात. करन आणि तेजस्वी बिग बॉस १५ चा भाग होते, यांच्या लवस्टोरीची सुरुवात देखील बिग बॉसमध्येच झाली.
तेजस्वी आणि करण फक्त पब्लिसिटीसाठी कपल बनले आहेत असे बऱ्याच जणांचे मत आहे. पण शो संपल्यावरसुद्धा हे दोघे एकत्र आहेत. करन आणि तेजस्वी लवकरच लग्न करणार आहेत अशी बातमी मीडियाला कळली आहे.
करन आणि तेजस्वी लग्नाआधीच एकमेकांसोबत राहत आहेत. आणि त्यांच्या रात्रीचे किस्से सांगून तर त्यांनी सगळ्यांनाच शॉक केले आहे. तेजस्वीने सांगितले की, करनला अजून कोणीतरी आवडत तो म्हणजे त्याचा मोबाईल. करन सारखा मोबाईलवर असलेला तेजस्वीला अजिबात आवडत नाही. करनने यावर सांगितले की, मी माझ्या मोबाईल मध्ये तूलाच बघत असतो.
करनला जेव्हा पुढे प्रश्न विचारण्यात आला तुमच्यात नेहमी टॉपवर राहायला कोणाला आवडतं? यामध्ये गेम्स बाबतची चर्चा सुरु होती. यावर करन म्हणाला तजस्वीच नेहमी टॉपवर असते, आणि हो मी गेमची गोष्ट नाही करत आहे. करनच्या या डबल मिनींग वाक्यावर तेजस्वी लाजली. करन म्हणाला आम्ही रात्रभर गेम खेळतो आणि तेजस्वी मला खूप त्रास देते.
करन आणि तेजस्वीचे फोटो व्हिडीओ आपण नेहमी सोशल मीडियावर बघत असतो. करन आणि तेजस्वी रिलेशनमध्ये आल्यानंतर त्यांची सगळीकडेच खूप चर्चा झाली. त्याचबरोबर भरपूर जणांना बिग बॉस मधली त्यांची केमिस्ट्री आवडत होती. इंस्टाग्रामवर आपण त्याचे शॉर्ट शॉर्ट व्हिडीओ वायरल होताना पाहू शकतो.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !