Headlines

नॅशनल क्रश रश्मीका मंदना कॅमेऱ्या समोरच झाली ऊप्स मोमेंन्टची शिकार, पाय उचलला आणि दिसलं … !

२०२१ मध्ये आलेला पुष्पा हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. हा चित्रपट आल्यानंतर सगळीकडेच त्याची चर्चा झाली. लोकांना हा चित्रपट फार आवडला सगळ्यांनी त्याचे कौतुक सुद्धा केले. पुष्पाने सगळ्यांच्याच मनावर भुरळ घातली. हा चित्रपट ५ वेगवेगळ्या भाषांमध्ये डब केला होता. पुष्पा चित्रपटात ऍक्शन आणि ड्रामा दोनही मोठ्या प्रमाणात आहे. यामुळेच हा चित्रपट फार गाजला.

पुष्पा जरी तेलगूमधला चित्रपट असला तरी बॉलिवूडमध्ये देखील या चिटपटाला चांगलाच रिस्पॉन्स मिळाला. हा चित्रपट सुपरहिट झाल्यामुळे त्यामध्ये काम करणाऱ्या कलाकारांचे देखील तितकेच कौतुक केले जात आहे. पुष्पा या चित्रपटात रश्मिका मंदाना सोबत अल्लू अर्जुनने देखील एका केले आहे.

आता बरेचदा रश्मिका मंदाना आपल्याला मुंबईत दिसते, याचे कारण आहे तिची पॉप्युलॅरिटी. हल्ली सगळीकडेच रश्मिकाची चर्चा होत आहे त्यामुळेच ती आपल्याला अनेक इंटरव्यू आणि शोमध्ये दिसून येते. यासाठीच मुंबईला तिच्या फेऱ्या होत असतात. यादरम्यानच रश्मिकाच्या झालेल्या एका मुलाखतीतील व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला. ज्यामुळे तिला वाईट वाटले.

असे काय होते त्या व्हिडीओमध्ये – एका लाईव्ह इव्हेंटमध्ये रश्मिकाने पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. यादरम्यानच ती बसण्याची पोजिशन बदलत असताना चुकून तिचे आतले कपडे दिसले हे सगळे कॅमेरामध्ये रेकॉर्ड झाले.

खरतर रश्मिकाने एवढा शॉर्ट ड्रेस घातला होता की, ती नीट बसत असतानाच हे घडले आणि हे रेकॉर्डेड असल्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला. याबाबतचे फोटो वायरल झाले तेव्हा रश्मिकाला फार लाजिरवाणे झाल्या सारखे वाटले.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !