Headlines

विकी कौशलच्या आधी कतरीना कैफचे या ५ व्यक्तींसोबत होते संबंध, पाहून थक्क व्हाल !

कतरिना कैफ आणि विकी कौशल ही जोडी सर्वांची लाडकी जोडी आहे. या दोघांनी लग्न करत आपल्या चाहत्यांना आणि सर्व बॉलीवूड प्रेमींना एक सुखद धक्का दिला होता. हे दोघेही एकमेकांसोबत छान वेळ घालवत आणि आपल्या कामाला सुद्धा महत्त्व पण तितकाच वेळ देत आपले जीवन व्यतीत करत आहेत.

अभिनेत्री म्हटलं की तिचं इतर कलाकार सहाय्यक यांच्यासोबत नावं जोडलं जातं. तर कतरीनाचे तिचा पती विक्की कौशल सोडून इतर चार पुरुषांसोबत नाते होते, ते कोण आहेत आपण आज पाहणार आहोत.

कतरीना कैफ आणि सलमान खान – कतरिना कैफ आणि सलमान खानचे अफेअर बहुचर्चित होते. खरंतर सलमानने कतरिनाला बॉलिवूडमध्ये खूप मदत केली. सलमान आणि कतरीनाने काही चित्रपटांमध्ये एकत्र काम देखील केले आहे. असे म्हटले जाते की दोघे खूप काळापासून रिलेशनशिपमध्ये होते पण सलमानला कतरिनाची रणबीरसोबतची जवळीक आवडली नाही आणि यामुळे हे दोघे ही वेगळे झाले.

कतरीना कैफ आणि अक्षय कुमार – बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच सुपरस्टार अक्षय कुमारचे नाव आतापर्यंत अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे आणि त्यात कतरिना कैफचेही नाव आहे. या जोडीने इंडस्ट्रीला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्या दोघांची अनेक गाणी देखील गजली आहेत. अक्षयचे आधीच लग्न झाले होते, त्यामुळे त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. अजूनही काही चित्रपटांमध्ये ते दोघे एकत्र काम करत असतात.

कतरीना कैफ आणि रणबीर कपूर – कतरिनाचे नाव बॉलिवूडचा चॉकलेट अभिनेता रणबीर कपूरसोबतही जोडले गेले आहे. एकेकाळी दोघेही खूप जवळ आले असले तरी त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘राजनीति’ चित्रपटादरम्यान दोघांमध्ये अधिक जवळीक वाढली होती.

कतरिना कैफ आणि सिद्धार्थ मल्होत्रा – कतरिनाचे अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबतही नावं जोडले गेले होते. रणबीरपासून वेगळे झाल्यानंतर कतरिना सिद्धार्थच्या जवळ आली होती. दोघांनी ‘बार बार देखो’ चित्रपटात एकत्र काम केले होते आणि दोघेही या चित्रपटातील ‘काला चष्मा’ या गाण्यामुळे फारच चर्चेत आले होते. मात्र, कतरिनाने सिद्धार्थसोबतच्या अफेअरच्या बातम्यांचे नेहमीच खंडन केले.

‘ये प्यार है जानब, छोटे से नही छुपा’ असे सगळे म्हणतात, तशीच म्हण कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या नात्यालाही लागू होते. दोघांनीही आपलं प्रेम लपवण्याचा प्रयत्न केला. लाख प्रयत्न केले, पण जेव्हा-जेव्हा दोघे एकत्र दिसले, तेव्हा दोघांमधील केमिस्ट्री त्यांना लपवता आली नाही. अनेकदा चाहत्यांनी त्या दोघांच्या नात्याबद्दल चर्चा केल्या होत्या.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !