Headlines

फक्त तिच्या साधेपणामुळे आहे जगप्रसिद्ध अभिनेत्री, कधीच घालत नाही छोटे कपडे !

चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री या मोहक आणि स्टाइलिश दिसण्यासाठी नवनवीन, विविध पद्धतीचे डीझाईनं केलेले कपडे परिधान करत असतात. रोज वेगवेगळे मोहक आणि फैशनेबल लुक आपल्याला बघायला मिळतात. हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्वच अभिनेत्री त्यांच्या मोहक, सुंदर, आकर्षक लूकसाठी जगभरात प्रसिद्ध आहेत.
पण या ग्लॅमरस दुनियेत असताना ही काही अभिनेत्री या साधं जीवन जगणं पसंत करतात. तर अशीच एक अभिनेत्री आहे जिचं नाव कीर्ती सुरेश आहे. चला तर मग जाणून घेऊयात कीर्ती सुरेश बद्दल !टॉलीवूडमधील चित्रपटांमध्ये ही अभिनेत्री काम करते.
कीर्ती सुरेशला आपण अनेक चित्रपटांमध्ये पाहिले असेल. इतर अभिनेत्रींप्रमाणे ही अभिनेत्री देखील दिसायला सुंदर आणि मोहक आहे. कीर्ती सुंदर तरं दिसतेच सोबतच तिचा अभिनय ही खूप उत्तम आहे. तिच्या अभिनयासाठी तिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देखील मिळाला आहे.

हे वाचा -मेकअपचा तिरस्कार करते हि अभिनेत्री पण दिसायला आहे खूपच सुंदर !

अभिनेत्रींना आपण त्यांच्या अभिनय कौशल्यावरून ओळखतोच पण कीर्तीला तिच्या पेहरावावरून जास्त ओळखले जाते. कीर्तीच्या मुख्यतः खऱ्या आयुष्यात असो वा चित्रपटांच्या दुनियेत असो ती कधीही उंचीला छोटे असलेले कपडे घालत नाही. करोडोची मागणी असली तरीही कीर्ती कमी उंची असलेले कपडे बिलकुल घालत नाही. याच कारणांमुळे तिचे अनेक चाहते आहेत. पारंपरिक वेषामध्ये ती अगदी मनमोहक व सुंदर दिसते.

हे वाचा – एका आइटम सॉंगमुळे जॅकलीन फर्नांडिसला परदेशात पळून जावे लागले होते, बघा नक्की काय आहे प्रकरण !
कीर्ती सुरेश सोशल मीडियावर देखील जेव्हा आपले फोटो वा व्हिडीओ पोस्ट करते त्यात देखील ती पारंपरिक वेषात असते. याचमुळे तरं ती आजच्या घडीला ही करोडो लोकांची आवडती अभिनेत्री आहे. कीर्ती “मैदान” या चित्रपटामध्ये अजय देवगण सोबत काम करताना आपल्याला दिसणार होती पण काही कारणस्तव तिचा ऐवजी प्रियामणी ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत असेल.

हे वाचा – विद्या बालनची बहीण आहे तिच्यापेक्षा सुंदर आणि बोल्ड सीन द्यायला आहे खूप प्रसिद्ध !

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *