अभिनेत्री मलायका अरोराला वेगळ्या कोणत्या ओळखीची गरज नाही. तिने तिच्या नृत्य कलेनेच लाखो प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अनेकदा मलायकाचे असे काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात ज्यावरुन नजर हटवली जात नाही. आता पुन्हा एकदा मलायकाचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.
मलायकाने एक फोटो पोस्ट करुन पुन्हा एकदा प्रेक्षकांचे लक्ष स्वताकडे वळवले आहे. या फोटोंत तुम्ही पाहू शकता की मलायका समुद्रात ओले केसांवर मा’द’क पोज देऊन उभी आहे. या फोटोत मलायकाने ब्लॅक अॅण्ड व्हाइट रंगाची टायगर प्रिंटची बि’कि’नी घातली आहे. या फोटोसोबत तिने कॅप्शनमध्ये फक्त ‘ स्विम ? ‘ एवढेच लिहिले आहे. मलायकाचा हा हॉट फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. मलायकाचे चाहते तिच्या फोटोवर कमेंटचा पाऊस पाडत आहे.
अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या सौंदर्य आणि फिटनेससाठी ओळखली जाते. मलायकाकडे पाहून तिच्या वयाचा अंदाज घेता येत नाही. मलायकाच्या डान्सचे तर लोक चाहते आहेतच पण तिची ड्रेसिंग स्टाइलसुद्धा लोकांना खूप आवडते. मलायकाची फॅशन अनेकदा ट्रेंडसुद्धा होत असते. मलायका आणि अर्जून कपूर लवकरच कॉफी विथ करण या शो मध्ये एकत्र पाहायला मिळणार आहे.
या शोमध्ये दोघेही त्यांच्या जीवनातील अनेक गुपित उघडतील. मलायका आणि अर्जून लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चासुद्धा आहे. मंध्यतरी एका मुलाखतीत ”मला अर्जूनसोबत म्हातारं व्हायचयं” असे मलायका म्हणाली होती. मलायकाचे चाहते त्या दोघांच्या लग्नाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !