शॉर्ट ब्रा मध्ये अभिनेत्री नम्रता मल्लाने असा डान्स केला कि व्हिडिओ पाहून तुम्हालाही घाम फुटेल !

433

नम्रता मल्ला नेहमीच तिच्या सोशल मीडियावर बोल्डनेसची हद्द पार करत असते. नम्रता मल्ला भोजपुरी इंडस्ट्रीतील एक अभिनेत्री आहे. नम्रता मल्लाला तिच्या हॉट आणि बोल्ड फोटो, व्हिडिओमूळे ओळखले जाते. आता देखील इंस्टाग्रामवर नम्रताचा एक डान्स व्हिडिओ सगळीकडे वायरल होत आहे.

या डान्स व्हिडिओने सोशल मीडियाचा पारा वाढला आहे. नम्रता नेहमीच तिचे हॉट फोटो सोशल मीडियावर टाकून लोकांचे लक्ष आपल्याकडे खेचून घेत असते. तिच्या या फोटोंवर तिला प्रतिसाद देखील चांगला मिळतो.

भोजपुरी गाण्यावर नम्रताने केला हॉट डान्स – प्यार प्यार करते करते या गाण्यावर नम्रताने तिचा एक डान्स व्हिडिओ पोस्ट केला आहे. या गाण्यावर नम्रताने जोरदार डान्स केला आहे. हे गाणं जुदाई या चित्रपटातील आहे. अनिल कपूर, श्रीदेवी आणि उर्मिला मातोंडकर यांनी हे गाणं शूट केलं आहे. १९९७ मध्ये हा चित्रपट रिलीज झाला होता. नम्रताचा हा डान्स व्हिडिओ पाहिल्यावर नम्रता ने सगळ्याचीच हद्दपार केली आहे हे समजते. नम्रता मला हा डान्स खूपच एन्जॉय करताना दिसत आहे.

नम्रताचा हा डान्स व्हिडिओ पाहून लोक तिचे कौतुक करत आहेत. एकीकडे काही लोक तिच्या कपड्यांवरून तिच्यावर टीका करत आहेत. कमेंट बॉक्समध्ये आपल्याला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा दोन्ही प्रकारच्या कमेंट यात पाहायला मिळत आहेत.

नम्रताची फॅन फॉलोईंग खूप जबरदस्त आहे. इंस्टाग्रामवर नम्रताचे १.५ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. नम्रताच्या अकाउंटवर असे अनेक डान्स व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. तिच्या फॅन्सना हे डान्स व्हिडिओ खूप आवडतात. त्यामुळेच ते याला खूप चांगला प्रतिसाद देतात.

या डान्स व्हिडिओमुळे नम्रता ने पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांची मन जिंकली आहेत. काही दिवसांपूर्वीच नम्रताने तिच्या ऑफिशिअल अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पोस्ट केल्या केल्या त्याला लोकांचा भरपूर प्रतिसाद यायला लागला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Namrata malla zenith (@namritamalla)


काही लोकांनी तिच्या कपड्यावरून तिला ट्रोल केले तर काहींनी तिचे भरभरून कौतुक केले. कमेंट बॉक्समध्ये या व्हिडिओवर केलेल्या अनेक प्रतिक्रिया आपल्याला वाचायला मिळतील. नम्रता नेहमीच असे डान्स व्हिडिओ तिच्या अकाउंटवर पोस्ट करत असते.

नम्रता मल्ला भोजपुरी इंडस्ट्रीतील एक नावाजलेले नाव आहे. नम्रता फक्त अभिनेत्रीच नाही तर ती मॉडल, कोरयोग्राफर, यूट्यूब स्टार आणि डांसर देखील आहे. नम्रताने हिंदी, पंजाबी, मराठी सारख्या अनेक म्युसिक अल्बममध्ये काम केले आहे.
पण सध्या नम्रताला सोशल मीडियावर जास्त पसंती मिळत आहे. तिचे व्हिडीओ तर लोक सारखे सारखे पाहत आहेत.

नम्रता प्रत्येक व्हिडीओमध्ये तितकीच हॉट दिसत असते. नम्रता ३३ वर्षांची असूनसुद्धा इंस्टग्रामवर तिची फॅन फॉलोईंग भरपूर आहे. इंस्टाग्रामवर नम्रताचे व्हिडीओ पाहण्यासाठी लोक वेडे आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !