आऊट ऑफ कंट्रोल झाली ईशा गुप्ता, टाईट ड्रेस घालून झाली ब्रा लेस, पहा तिचे सर्वात हॉट फोटोज !

440

अभिनेत्री इशा गुप्ता अनेकदा तिच्या बोल्ड आणि बिनधास्त लूकसाठी ओळखली जाते. आता पुन्हा एकदा इशाने असा एक फोटो सोशल मीडियावर टाकला आहे ज्यामुळे अनेकांची झोप उडाली आहे. या फोटोत इशाने पीच रंगाचा ड्रेस घातला आहे. त्यानंतर तिने ब्रालेस होऊन फोटोशूट केले. आणि तिच्या इन्साग्राम अकाउंटवर शेअर केले.

या लेटेस्ट फोटोत इशा ब्रालेस होऊन कॅमेऱ्यासमोर मादक पोज् देत आहे. या फोटोत तिचा चेहरा पूर्णपणे दिसत नसून पाठीमागून फोटो काढल्यामुळे एक बाजूचा चेहरा दिसत आहे. तसेच ती ब्रालेस होऊन तिची पाठ दाखवत आहे.
पीच रंगाच्या ड्रेसवर इशा खूपच हॉट दिसत आहे.


हा फोटो इशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला असून त्यासोबत लाइफ इज पीच असे कॅप्शन दिले आहे. इशाने तिचा हा हॉट फोटो शेअर करताच तिच्या चाहत्यांनी लगेच कमेंट करायला सुरुवात केली. तिच्या फोटोला अनेकजण ह्रदयाचा तसेच फायरवाला इमोजी कमेंट करत आहेत.


इशाची बोल्ड फोटो पोस्ट करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही तिने अनेकदा तिचे बोल्ड फोटो पोस्ट केले होते. तेव्हा सुद्धा तिच्या चाहत्यांनी त्यावर कमेंटचा पाऊस पाडला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Esha Gupta (@egupta)

इशाने आश्रम ३ या सीरीजमध्ये सोनिया हे पात्र साकारले आहे. या सीरीजमध्ये तिने अभिनेता बॉबी देओलसोबत खूप इंटीमेट सीन्स दिले आहेत. सध्या तिच्या या बोल्ड सीन्सची चर्चा सुद्धा सोशल मीडियावर होत आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !