Headlines

विना मेकअप कसे दिसतात आपले आवडते अभिनेते येथे पहा !

आज आम्ही आपल्याला ६ अश्या अभिनेत्यांबद्दल सांगणार आहोत जे मेकअप च्या जोरावर हँडसम दिसतात. चला तर जाणून घेऊया त्यांच्याबद्दल.

१. रजनीकांत – आपल्या दमदार स्टाइल आणि अँक्शनच्या कारणांमुळे देशभरात नाव कमविणारे अभिनेता रजनीकांत हे ६८ वर्षाचे झाले आहेत परंतु त्यांना सुद्धा स्क्रीनवर हँडसम दिसण्यासाठी मेकअपचा आधार घ्यावा लागत आहे. याची प्रचिती आपणास अनेक चित्रपटातुन आलीच आहे ते म्हणजे त्यांचा रोबोट हा चित्रपट त्या चित्रपटात त्यांनी केलेला अभिनय हा या चित्रपटाचा आकर्षण बिंदू होता. त्यास सहकलाकार ऐश्वर्या राय बच्चन यांची साथ मिळाली होती.
२. महेश बाबू – दाक्षिणात्य चित्रपट उद्योगातील सर्वात हँडसम अभिनेता आणि लोकप्रिय सुपरस्टार महेश बाबू खरतर दिसायला एवढे चांगले नाहीयेत. सध्या त्यांचे वय ४४ वर्ष आहे. महेश बाबू हँडसम आणि देखणा दिसण्यासाठी मूल्यवान मेकअपचा उपयोग करतात. महेशच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले. स्पायडर, भारत अने नेनु आणि सरिलेरू नीकेववारू या चित्रपटाचा त्यांनी काम केले आहे.
३. अल्लू अर्जुन – दाक्षिणात्य चित्रपट उद्योगातील सर्वात स्टायलिश स्टार आहेत. विजेता या चित्रपटामध्ये बालकलाकाराची व डॅडीमध्ये नर्तकाची भुमिका केल्यावर गंगोत्री चित्रपटातून अर्जुनने नायक म्हणून चित्रपटांत पदार्पण केले. अल्लू अर्जुन वास्तविकत: दिसायला थोडेसे सावळे आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर पिंपलचे डाग दिसतात पण जेव्हा तुम्ही चित्रपटात त्यांना पाहतात तेव्हा ते स्टायलिस्ट आणि हँडसम वाटतात. ज्याकरीता ते मेकअपचा वापर करतात.
४. अक्षय कुमार – बॉलीवुड अभिनेता अक्षय कुमार ज्यांना बॉलीवुडमध्ये खिलाड़ीच्या नावाने ओळखले जातात. त्यांनी आता पर्यंत आपल्या करिअर मध्ये अनेक हिट चित्रपटात काम केले आहेत. ज्यात जिनमें “मोहरा” आणि “खिलाड़ियों का खिलाड़ी” सारख्या चित्रपटाचा समावेश आहे तसेच अक्षय हे चित्रपट करताना सामाजिक भान देखील बाळगत असतात. त्यांनी पॅडमॅन, टॉयलेट एक प्रेम कथा यांच्या माध्यमातून सामाजिक संदेश दिला आहे. त्यांचे वय जरी वाढले असतील तरी त्यांचे काम तरुणांना स्फूर्ती देणारे ठरते.
५. सलमान खान – बॉलीवुडचे भाईजान म्हणवले जाणारे सलमान खान सर्वांच्या काळजाचा तुकडा आहे. त्यांची बॉडी वर आज हि तरुण आणि तरुणी मरतात. सलमान खान यांच्या चित्रपटांना आज सुद्धा तुफान गर्दी होते ते फक्त त्यांच्या नावामुळेच. सलमान स्क्रीनवर खूपच तरुण आणि कूल दिसतात परंतु आपल्याला जाणून विश्वास बसणार नाही कि आजच्या काळात भाईजान सुद्धा मेकअपच्या जोरावरच हँडसम दिसतात.
६. शाहरुख खान – बॉलीवुडचे सुपरस्टार शाहरुख खान ५४ वर्षाचे झाले आहेत.त्यांना या चित्रपट सृष्टीत किंग खान या नावाने ओळखले जाते.आज सुद्धा अनेक तरुणी त्यांच्यावर फिदा असतात. त्यांचे प्रत्यक्षात जरी वय वाढले असले तरीही ते चित्रपटात खूप तरुण दिसतात. आपणास सांगू इच्छितो कि, शाहरुख खान सुद्धा हँडसम दिसण्यासाठी मेकअपचा वापर करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *