Headlines

जंगलमध्ये करत आहेत मंगल, प्रियंका आणि निक जोनस, फोटो पाहाल तर व्हाल थक्क!

बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत आणि प्रसिद्धीच्या राहणारे जोडपे म्हणजे प्रियांका आणि निक आहेत. प्रत्येक वेळी ते कोणत्याना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. या वेळी सुद्धा असेच महत्वाचे कारण आहे ज्यामुळे त्यांची चर्चा बॉलिवूड विश्वात तर होतच आहे त्याचबरोबर सोशल मिडीयावर धुमाकूळ घातला आहे. चला तर मग जाणून घेऊया नेमके काय कारण आहे.
प्रियंका व निक सध्या एकमेकांसोबत चांगला वेळ घालवीत आहेत. जे त्यांच्या चाहत्यांना फार आवडत आहे. प्रियंका चोपड़ा जोनस यांनी पति निक जोनस सोबत मागील रविवार आनंदात घालविला. हे आम्ही नाही तर त्यांचे फोटो सांगत आहे. खरंतर निक जोनस यांनी आपल्या इंस्टाग्राम वर घोडेस्वार करतानाचे काही फोटो शेअर केले आहेत.
प्रियंका व निक सध्या एकमेकांसोबत चांगला वेळ घालवीत आहेत. जे त्यांच्या चाहत्यांना फार आवडत आहे. प्रियंका चोपड़ा जोनस यांनी पति निक जोनस सोबत मागील रविवार आनंदात घालविला. हे आम्ही नाही तर त्यांचे फोटो बोलत आहे. खरंतर निक जोनस यांनी आपल्या इंस्टाग्राम वर घोडेस्वार करतानाचे काही फोटो शेअर केले आहेत.
यांत प्रियंका आणि निक जंगलमध्ये घोडेस्वार करताना दिसत आहेत. हा फोटो कँलिफोर्नियाच्या कारपिनटेरियामधील आहे. निक यांनी फोटोसोबत स्थान सुद्धा नमूद केले आहे. आणि कँप्शनमध्ये “रविवार” असे लिहले आहे.
या गोष्टीवरून हे सिद्ध होते कि, दोघांनी मागील रविवारी एक दुसऱ्या सोबत चांगला वेळ घालविला आहे. निक यांनी जंगल आणि समुद्र किनाऱ्याचे शेअर करून आपल्या चाहत्यांना परफेक्ट रविवार बद्दल सांगीतले आहे. या फोटोत प्रियंका आणि निक दोघें काउबॉय लुकमध्ये दिसत होते. चाहत्यांना त्यांचे फोटो खुप आवडत आहेत. एका चाहत्यानें कमेंट करत लिहले आहे कि, क्यूटेस्ट काउबॉय!
याशिवाय निक जोनस यांनी त्यांचा एल्बम ‘सकर’ ला एक वर्ष पूर्ण झाल्याने काही फोटो सुद्धा शेअर केले आहेत. यांत ते प्रियंकाचा हात हातात घेऊन उभे आहेत. त्यांनी चाहत्यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद सुद्धा म्हंटले आहे. निक यांनी कँप्शन मध्ये लिहले आहे कि, आमच्या कडे जगातील सर्वोत्तम चाहते आहेत आणि हे सगळं आम्ही एका कुटुंबाप्रमाणे आहोेत.
दुसरीकडे निक आपल्या संगीत टूर मध्ये व्यस्त होते. प्रियंका आपल्या आगामी बॉलीवुड चित्रपटच्या चित्रीकरणात व्यस्त होते परंतु या व्यस्त वेळापत्रकातून सुद्धा प्रियंका आणि निक बहुतेकदा एकमेकांसाठी वेळ काढत असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *