Headlines

सिद्धार्थ मल्होत्राच्या अतिघाईमुळे परिणीती चोप्रावर आली अशी वाईट वेळ, शेवटी हाताने तिला … !

प्रियंका चोप्राप्रमाणेच तिची बहीण परिणीती चोप्रा देखील बॉलीवूडमधील एक प्रसिद्ध चेहरा बनली आहे. तिनेही अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या खूप मोठी आहे. परिणिती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि ती तिच्या फोटोंनी चाहत्यांना घायाळ करण्याची एकही संधी सोडत नाही.

पण नुकताच परिणितीचा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून चाहते संतापले आहेत. या व्हिडिओतील परिणीतीचा ड्रेस चाहत्यांना आवडला नाही.

परिणीती अनेकदा तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिला चाहत्यांचे खूप प्रेमही मिळते. हल्ली परिणीती बॉलीवूड चित्रपटांमध्ये कमी दिसत असली तरी ती लाइमलाइटमध्ये असतेच.

काही दिवसांपूर्वीच तिने काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले, परिणितीचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. हे फोटो तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. तिचा बोल्ड लूक पाहून चाहत्यांची झोप उडाली आहे.

परिणितिचे चाहते तिच्या फोटोंची आतुरतेने वाट पाहत असतात. तिने कोणताही फोटो किंवा व्हिडिओ फोटो टाकला की त्यावर कमेंटचा पाऊस पडतो. परिणीतीच्या प्रत्येक फोटोवर तुम्हाला लाखो लाईक्स आणि कमेंट्स पाहायला मिळतात. सध्या तिचा एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिने अतिशय तोकडा ड्रेस घातला आहे.

या फोटोत परिणीतीने मरून रंगाचा तोकडा शिमरी ड्रेस घातला आहे, त्यावर पांढऱ्या रंगाची डिझाईनही केली आहे. तिचा ड्रेस डीप नेकचा आहे आणि या ड्रेसवर तिने केस मोकळे सोडले आहेत. त्याच्या या फोटोचे चाहते कौतुक करत आहेत आणि चाहत्यांनी त्यावर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

तिचा तो फोटो तिच्या चाहत्यांना जरी आवडला असला तरी काही युजर्सना आवडलेला नाही. त्यामुळे ते परिणितीला ट्रोल करत आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !