या ६ बॉलिवूड अभिनेत्रींनी केली आहे ब्रे*स्ट सर्जरी, पहिल्या आणि आता दिसण्यामध्ये किती फरक झालाय बघा !

bollyreport
3 Min Read

सौंदर्य हा शब्द उच्चारताच बॉलिवुडच्या अनेक अभिनेत्रींचा चेहरा डोळ्यांसमोर येतो. बॉलिवुडच्या इतिहासात सुरुवातीपासुन ते आतापर्यंत अनेक सुंदर अभिनेत्री होऊन गेल्या. त्यांच्या निखळ सौंदर्याकडे पाहतच राहावेसे वाटते. त्यामुळेच काहीवेळेस त्यांचे चित्रपट सुपरहिट होतात.  पण बॉलिवुडमध्ये अशाही काही अभिनेत्री आहेत ज्यांनी आणखी सुंदर दिसण्यासाठी ब्रे*स्ट इं*म्प्लां*ट करुन घेतले. आज आम्ही बॉलिवुडच्या अशाच काही अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत. ज्या ब्रे*स्ट इं*म्प्लां*ट केल्यावर पहिल्यापेक्षा जास्त सुंदर दिसत आहेत.

१. शिल्पा शेट्टी – बॉलिवुडची सर्वात फिट अभिनेत्री म्हणुन शिल्पा शेट्टीला ओळखले जाते. तिच्या सौंदर्यावर अनेकजण घायाळ होत असतात. मात्र ९० च्या दशकातील चित्रपटांत दिसणारी शिल्पा आणि आताच्या काळातील शिल्पा यांत जमीन आस्मानाचा फरक आहे. ती आधीच्या तुलनेत खुप गोरी सुद्धा दिसते. शिवाय तिने तिच्या नाकाची सर्जरी केली होती. आणि ब्रे*स्ट इं*म्प्लां*टसुद्धा केले होते. परंतु शिल्पाने या बाबतची वाच्चता कुठेही केली नसली तरी त्यांच्या तिच्या जुन्या आणि आताच्या फोटोंची तुलना केल्यास सहज समजुन येते.

२. कंगणा राणावत – या यादीत दुसरा नंबर लागतो तो बॉलिवुडच्या बिंधास्त बेधडक आणि सुंदर अशा कंगणा राणावतचा. गेली १५ वर्षे कंगणा बॉलिवुडमध्ये काम करत आहे. तिने तिच्या कर्तुत्वावर स्वताची ओळख तयार केली. पण आणखी आकर्षक दिसण्यासाठी तिनेसुद्धा ब्रे*स्ट इं*म्प्लां*ट केल्याचे बोलले जाते.

३. सुष्मिता सेन – सुष्मिता सेन ही बॉलिवुडची एक प्रसिद्ध आणि सुंदर अभिनेत्री आहे. ९० च्या दशकात तिने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले होते. आजच्या काळात सुद्धा तिची लोकप्रियता कमी झालेली नाही. सुष्मिता ही एकेकाळची मिस युनिवर्स सुद्धा होती. सुंदर दिसण्यासाठी सुष्मिताने सुद्धा ब्रे*स्ट इं*म्प्लां*टचा वापर केल्याचा बोलले जाते. सध्या सुष्मिता तिच्याहुन १५ वर्षांनी लहान असलेला तिचा बॉयफ्रेंड रोहमन शॉलला डेट करत असल्यामुळे चर्चेत आहे. सुष्मिता आता ४५ वर्षांची असुनही अविवाहीत आहे. पण तिने दोन अनाथ मुलींना दत्तक घेऊन त्यांचे आयुष्य सुंदर बनवले आहे.

४. श्रीदेवी – बॉलिवुडची पहिली महिला सुपरस्टार म्हणुन श्रीदेवीची ओळख होती. पण २०१८ मध्ये श्रीदेवीचे दुखद निधन झाले. आपल्या डान्स, अदाकारी , सौंदर्य अशा प्रत्येक पैलुंनी प्रेक्षकांच्या मनात जागा बनवणाऱ्या श्रीदेवीने ब्रे*स्ट इं*म्प्लां*ट केले होते. शिवाय तिने तिच्या नाकाची सर्जरी सुद्धा केली होती. मात्र याबद्दल तिने स्वता काही सांगितले नव्हते.

५. आयशा टाकिया – बॉलिवुड अभिनेत्री आयशा टाकियाने शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांची सर्जरी करुन शरीराची वाट लावली होती. काही दिवसांपुर्वी आयशा तिच्या ब्रे*स्ट इं*म्प्लां*ट आणि लिप्स सर्जरीसाठी चर्चेत आली होती. पण तिची लिप्स सर्जरी फारशी यशस्वी झाली नाही हे तिच्या सर्जरीनंतरच्या फोटोंमध्ये दिसुन येते.

६. बिपाशा बासु – अभिनेत्री बिपाशा बासुचेसुद्धा नाव या यादीत आहे. एकेकाळी एव्हरेज फिगर मध्ये दिसणारी बिपाशा कालांतराने अचानक तिच्या ब्रे*स्ट मध्ये बदल दिसु लागला. चित्रपटात पदार्पण केल्यावर बिपाशा तिच्या परफेक्ट फिगर मध्ये दिसु लागली. पण बिपाशाने तिच्या इं*म्प्लां*टबाबत कुठेचे काही सांगितले नाही.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.