या आहेत दक्षिणेकडील प्रसिद्ध अभिनेत्यांच्या पत्नी, एक आहे अस्सल मराठमोळी अभिनेत्री !

3711

आज काल बॉलिवूड सोबतच साउथ कडील चित्रपटांची सुद्धा चलती आहे. दर्जेदार कहाणी आणि उत्कृष्ट अभिनय यामुळे साऊथ कडील चित्रपट बॉलीवूड ला टक्कर देऊ लागले आहेत. त्यामुळेच बॉलीवूड कलाकारांसोबत असे साउथ कडील कलाकारांना सुद्धा लोक पसंत करू लागले आहेत. आज आम्ही तुम्हाला साउथ कडील पाच मोठ्या अभिनेत्यांच्या पत्नीने बद्दल माहिती देणार आहोत.
१) ज्युनिअर एनटीआर –
साउथ कडील सुपरस्टार ज्युनियर एनटीआरला सर्वच जण ओळखतात. दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक असलेल्या ज्युनिअर एनटीआर चे लग्न झालेले आहे. स्वतःच्या हिमतीवर हिट चित्रपट देणाऱ्या ज्युनिअर एनटीआर चे २०११ मध्ये लग्न झाले. त्याच्या पत्नीचे नाव लक्ष्मी असे आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण त्याला दोन मुले देखील आहेत.
२) सूर्या –
साऊथ कडील चित्रपटांमधील सुप्रसिद्ध अभिनेता म्हणजेच सूर्या. सूर्याचे गिनती दक्षिण भारतातील हँडसम अभिनेत्यांपैकी एक म्हणून केली जाते. २००६ मध्ये सुर्याने लग्न केले होते. त्याची पत्नी म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून दक्षिणेकडील अभिनेत्री ज्योतीका आहे. या दोघांनी मिळून साउथ कडील अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते.
३) अल्लू अर्जुन –
साऊथ इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुन आतापर्यंत सर्वच हिट चित्रपट दिले आहेत. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण अल्लू अर्जुन चे सुद्धा लग्न झालेले आहे. अल्लू अर्जुन ने स्नेहा रेड्डी सोबत लग्न केले. अर्जुन च्या पत्नीने इंजिनिअरिंगची डिग्री पूर्ण केली आहे. एवढेच नव्हे तर अल्लू अर्जुन ला दोन मुले देखील आहेत.

हे वाचा – बजरंगी भाईजान चित्रपटातील आईचे पात्र निभावणारी अभिनेत्री खरी कशी दिसते पहा !४) रामचरण तेजा –
दक्षिणेकडील अभिनेता रामचरण तेजा हा देखील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याने त्याच्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर अनेक हिट चित्रपट दिले. रामचरण तेजा च्या पत्नीचे नऊ उपासना कामिनेनी आहे. उपासना आणि रामचरण तेजा चे लग्न २०१२ मध्ये झाले होते.

हे वाचा – दुधापेक्षाही जास्त गोऱ्या आहेत टीव्ही मालिकामधील या अभिनेत्री, ब्यूटी फिल्टरची सुद्धा पडत नाही गरज !५) महेश बाबू –
दक्षिणेतील चित्रपटांमध्ये सर्वात हँडसम अभिनेता म्हणजे महेश बाबू. लाखो मुली महेश बाबू वर मरत असतात. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल महेश बाबू चे खूप वर्षांपूर्वीच लग्न झाले आहे. महेश बाबु ने २००५ मध्ये बॉलीवूड मधील अभिनेत्री नम्रता शिरोडकर सोबत लग्न केले होते आता त्यांना दोन मुले आहेत, नम्रता शिरोडकर हि मराठमोळी अभिनेत्री आहे.

हे वाचा – मेकअपचा तिरस्कार करते हि अभिनेत्री पण दिसायला आहे खूपच सुंदर !

हे वाचा – भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना या बॉलिवुड अभिनेत्याला डेट करू इच्छिते ! 

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !