बेड वर अश्या पद्धतीने अर्जुन कपूर देतो मलायकाला स्वर्ग सुख, हि आहे मलायकाची आवडती से’क्स पोजिशन, स्वतःच सांगितली !

bollyreport
2 Min Read

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या हॉट आणि बोल्डनेससाठी ओळखली जाते. तिच्या अदा भल्याभल्यांना घायाळ करतात. सिनेमांमधील आयटम नंबरसाठी प्रसिद्ध असलेली मलायका सध्या तितकीशी चित्रपटांमध्ये सक्रिय नाही. मात्र असे असूनही तिची फॅन फॉलोविंग काही कमी झालेली नाही. लोक तिच्या व्हायरल होणाऱ्या प्रत्येक फोटो किंवा व्हिडिओला लाखोंच्या संख्येने लाइक्स करत असतात. अभिनेता अर्जुन कपूर तर तिच्याहून १२ वर्षांनी लहान असून तिच्या प्रेमात वेडा झाला आहे.

प्रेमाला वय नसते असे म्हणतात ते या दोघांच्या बाबतीत अगदी खरे ठरते. दोघेही सार्वजनिक ठिकाणी सद्धा हातात हात घालून बिनधास्त फिरतात. गेली पाच वर्षे ते एकमेकांना डेट करत आहे. २०१७ मध्ये मलायका आणि अरबाज खानने लग्नाच्या १८ वर्षांनंतर घ’ट’स्फो’ट घेतला. त्यानंतरच यांचे डेटींग सुरु झाले.

असंही म्हटलं जातं की, घ’ट’स्फो’ट घेण्याआधी मलायका अरोरा स्वत:पेक्षा १२ वर्षांनी लहान असलेल्या अर्जुनच्या प्रेमात पडली होती. यामुळे तिने अरबाजपासून घ’ट’स्फो’ट घेतला. पण मलायका आणि अरबाज यांच्यात आधीच म’त’भे’द निर्माण झाले होते. त्यामुळे 1998 मध्ये झालेले लग्न 2017 मध्ये तुटले.

घ’ट’स्फो’टा’नंतर मलायका अर्जूनच्या प्रेमात पडली. काही दिवसांपूर्वीच ते दोघे अभिनेत्री सोनम कपूरच्या बाळाला पाहण्यासाठी एकत्र तिच्या घरी गेले होते. खूप उशीरा त्या दोघांना सोनमच्या घराबाहेर पडताना पाहिले गेले.

मलायका तिच्या प्रोफेशनल लाईफसोबतच तिच्या पर्सनल लाईफबद्दलही खूप चर्चेत असते. अरबाजसोबतच्या घ’ट’स्फो’टा’पासून ते अर्जुनसोबतच्या नात्यापर्यंत अनेक गोष्टींमुळे ती लाइमलाइटमध्ये असते. तसेच तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे सुद्धा ती प्रसिद्ध आहे. एकदा तर तिने बेडरूम सिक्रेट सांगितले होते.

एकदा ती बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपियाच्या चॅट शो ‘नो फिल्टर’मध्ये गेली होती. तेव्हा तिने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील काही गुपिते सांगितली. नेहाने मलायकाला विचारले होते की, तुला कशी मुलं आवडतात?’यावर मलायकाने उत्तर देत म्हटले की, मला बियर्ड बॉईज आणि ज्यांचा सेंस ऑफ ह्यूमर चांगला आहे अशी मुलं आवडतात.

पुढे नेहा धुपियाने मलायकाला विचारले होते की, ‘तुझी आवडती से’क्स पोझिशन कोणती आहे?’ यावर मलायका म्हणाली की मला वर रहायला आवडते. तिचे हे उत्तर ऐकून दोघीही हसु लागल्या.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.