आभा पॉल तिच्या हॉटनेसने नेहमीच सगळ्यांना घायाळ करत असते. सध्या आभा आपल्याला कोणत्याही नवीन भूमिकेत दिसली नाही आहे मात्र ती तिच्या सेक्सी अदांमुळे नेहमीच चर्चेत असते. आभा सोशल मीडियावर सतत तिचे नवनवीन फोटो व्हिडीओ शेअर करत असते. आता देखील आभाने तिचे फोटो सोशल मोडीयावर शेअर केले आहेत त्यामुळे सोशल मीडियाचा पारा वाढला आहे.
कोरोनाच्या काळात सिनेमागृह, नाट्यगृह बंद असल्याने लोकांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर जास्त वेळ घालवायला सुरुवात केली. लोक आता ओटीटी प्लॅटफॉरवरच आपला जास्त वेळ घालवतात. आजच्या काळात ओटीटी प्लॅटफॉर्मला एक वेगळे महत्व निर्माण झाले आहे.
ओटीटीच्या क्रेझमुळे त्यामध्ये कामकरणाऱ्या अभिनेते आणि अभिनेत्रीना सुद्धा लोक जास्त पसंती द्यायला लागले. आभा पॉलने मस्तराम आणि गंदी बात या वेबसिरीजमध्ये काम केले आहे. यामध्ये काम केल्यानंतर तिला लोकांनी जास्त पसंती दिली. या दोन्ही वेबसिरीजमध्ये आभाने खूप बोल्ड सिन दिले आहेत. यामध्ये आभाने जे पात्र निभावलं आहे त्यावर सगळेच फिदा झाले आहेत.
आभा ऑनस्क्रीन जेवढी बोल्ड आहे तेवढीच बोल्ड खऱ्या आयुष्यात देखील आहे. आभाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे अनेक बोल्ड फोटो आपल्याला पाहायला मिळतील. आभाला नेहमीच आपण बोल्ड अवतारात पाहत असतो. आभा तिच्या बोल्ड लूकसाठीच तिच्या फॅन्समध्ये देखील प्रसिद्ध आहे.
हल्ली बरेचसे चित्रपट हे डायरेक्ट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध होतात. युथमध्ये देखील वेबसिरीजचे वेड जास्त आहे. त्यामुळे आभाची फॅन फॉलोईंग देखील जास्त आहे. सोशल मीडियावर आभाचे फॅन्स तिला सतत फॉलो करत असतात तिने कोणता नवीन फोटो पोस्ट केला की सगळेच तिच्या फोटोना खूप चांगला प्रतिसाद देतात.
सोशल मीडियावर आपल्याला आभाचे एकापेक्षा एक बोल्ड फोटो पाहायला मिळतात. आभाला तिच्या बोल्ड फोटोमुळे अनेकदा ट्रोल देखील केले जाते. अनेक जण तिच्या फोटोवर वेगवेगळ्या कमेंट देखील करतात. यामध्ये चांगल्या वाईट दोन्ही कमेंट आपल्याला पाहायला मिळतात.
आभा पॉलने २००५ मध्ये तिच्या मॉडलिंग करिअरला सुरुवात केली. आभा नेहमीच तिच्या सेंश्युअल आणि सीझलिंग लुकने सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेत असते. आभाच्या प्रत्येक फोटोमध्ये तिचा बोल्ड अंदाज आपल्याला पाहायला मिळतो. ओटीटी प्लॅटफॉर्मवर आभाने तिच्या बोल्ड अंदाजामुळे वेगळी ओळख निर्माण केली आहे.
लाखो लोक आभाला फॉलो करतात तितकीच मोठी तिची फॅनफॉलोईंग देखील आहे. इंस्टाग्रामवर आभाचे १.४ दशलक्ष फॉलोअर आहेत. आभा पॉलने इंस्टग्राम पेजवर तिचे अनेक बिकिनीमधले, हाफ न्यूड, असे फोटो पोस्ट केले आहेत. तिचे फॅन्स तिच्या नवीन फोटोची आतुरतेने वाट पाहत असतात.
आभा मूळची उत्तर प्रदेश मधली आहे. आभाने मॉडलिंग आणि अभिनय क्षेत्रामध्ये तिचे करिअर केले आहे. कामसूत्र ३D, गंदी बात, मिस्तराम, एक्सएक्सएक्स यामध्ये काम करून तिने लोकांच्या मनात आपली जागा निर्माण केली आहे. आभा बोल्ड अंदाज पाहायला सगळ्यांनाच खूप आवडते. आभा देखील तिच्या फॅन्सना कधी नाराज करत नाही. ती सतत तिचे अपडेट तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर देत असते. आभा सोशल मीडियावर भरपूर ऍक्टिव्ह असते. त्यामुळेच तिचे फॅन्स तिला सोशल मीडियावर फॉलो करतात. आभाने तिच्या बोल्डनेसने खूप कमी वेळेतच लोकांच्या मनात जागा निर्माण केली आहे.