Headlines

ऐश्वर्या रायची मुलगी झाली मोठी, सौंदर्याच्या बाबतीत आईला देतेय टक्कर, गोड निरागस फोटो झाले वायरल !

बॉलीवूड क्षेत्र आणि सौंदर्य यांचे एक वेगळे समीकरण आहे. बॉलीवूडमध्ये प्रत्येकाला सुंदर दिसायचे असते तसेच बॉलीवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी आपल्या सौंदर्याच्या जोरावर आजपर्यंत आपले वास्तव्य अबाधित ठेवलेले आहे. सौंदर्याचे नाव जेव्हा निघते तेव्हा आपल्या डोळ्यासमोर ऐश्वर्या नाव डोळ्यासमोर येते. ऐश्वर्या राय-बच्चन आपल्या सर्वांना माहिती आहे.

ऐश्वर्या दिसायला इतकी सुंदर आहे की तिच्या चर्चा अनेक वर्षापासून केल्या जातात. तिचे डोळे बद्दल देखील अनेक चर्चा लोक सांगत असतात. ऐश्वर्या राय बच्चन ने आतापर्यंत फिल्म इंडस्ट्रीला वेगवेगळ्या चित्रपट दिले आहे. आज ही ती वेगवेगळ्या माध्यमातून बॉलीवूड क्षेत्रामध्ये सक्रिय असते. कधी आपल्याला जाहिरातीमध्ये दिसते तर कधी एखाद्या अवॉर्ड फंक्शनमध्ये दिसते. आज जरी ती एका मुलीची आई असली तरी सौंदर्याच्या बाबतीत नवोदीत अभिनेत्रींना टक्कर देत असते.

आज आम्ही तुम्हाला ऐश्वर्या राय बच्चन बद्दल न सांगता तिच्या मुलीबद्दल सांगणार आहोत. अनेकदा तुम्ही वेगवेगळ्या समारंभामध्ये ऐश्वर्या राय सोबत तिच्या मुलीला पाहिले असेल. तिची मुलगी अगदी दिसायला सुंदर आहे. आज आम्ही ऐश्वर्या राय बच्चन च्या मुलीबद्दल तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगणार आहोत.

बॉलीवूड इंडस्ट्रीज वर्ल्ड ब्युटी मानली जाणारी ऐश्वर्या राय हिला वेगळ्या ओळखीची गरज नाही. ऐश्वर्या राय बच्चन ने आपल्या अभिनयाच्या जोरावर आणि सौंदर्याच्या जोरावर या इंडस्ट्रीमध्ये आपले वेगळे नाव कमविले आहे, अशातच जर आपण ऐश्वर्याच्या परिवाराबद्दल बोलायचे झाल्यास ती आजही खूपच स्टायलिश आणि लक्झरी लाईफ जगत आहे. ऐश्वर्या राय बच्चन ने आपल्या मुलीला म्हणजेच आराध्या बच्चन ला देखील खूप चांगले संस्कार दिले आहे.

अनेकदा आराध्या आपल्याला ऐश्वर्या सोबत वेगवेगळ्या समारंभामध्ये दिसलेली आहे. तेव्हा तिचे वागणे आपल्याला दिसून येते. आराध्या बच्चन नेहमी सगळ्यां सोबत प्रेमाने वागत असते आणि जेव्हा जेव्हा सेलिब्रिटी किड्स बद्दल चर्चा केली जाते तेव्हा आराध्या चे नाव देखील नेहमी वर असते. नुकतेच आराध्याचे काही फोटोज व्हायरल झालेले आहे. या फोटोमध्ये आराध्या खूपच सुंदर दिसत आहे. तिने महागडे शूज घातलेले आहे, त्याची किंमत जर तुम्ही जाणार तर तुमचे होश उडू शकते.

आराध्या दिसायला खूपच क्युट आहे आणि ती नेहमी स्टायलिश कपड्यांमध्ये वेगवेगळ्या फंक्शनमध्ये दिसते. सोशल मीडियावर वेगवेगळे फोटो तिच्या सध्या व्हायरल झालेले आहे. या फोटोमध्ये आराध्याने पेस्टल स्पिंक रंगाचा फ्रॉक घातलेला आहे आणि त्याचबरोबर या ड्रेस वर टूल फॅब्रिक देखील वापरलेले आहे.

या ड्रेस वर एम्ब्रॉयडरी आणि सिक्वेन्स वर देखील केले गेले आहे, यामुळे हा ड्रेस अतिशय सुंदर दिसत आहे. त्यासोबतच या ड्रेसवर फुलांची वेगवेगळ्या प्रकारची नक्षी काढण्यात आलेली आहे, यामध्ये लाल, पिवळे, हिरवे, जांभळ्या इत्यादी रंगांचा वापर केलेला आहे म्हणूनच हा ड्रेस अत्यंत मोहक दिसत आहे. बघणाऱ्यांच्या नजरा अगदी थक्क होत आहेत. या ड्रेस मध्ये आराध्या एखाद्या परीसारखी सुंदर दिसत आहे.

जर आराध्याच्या शूज बद्दल बोलायचे झाल्यास, तिचे शूज तिच्या ड्रेसला अगदी मॅचिंग झालेले आहे आणि पायाला देखील ते खूप छान सूट होत आहेत. शूज बद्दल बोलायचे झाल्यास हे शूज बेलीज ब्रिटिश फुट वेयर कंपनीचे आहेत आणि यांची किंमत जर विचारात घ्यायची झाल्यास 20000 ते 25000 च्या आसपास सांगितली जाते, यावरून हे शूज किती महागडे आहे याचा अंदाज तुम्हाला येऊ शकतो. या शूजमुळे व तिच्या कपड्यांमुळे सगळ्यांच्या नजरा आराध्यावर टिकलेल्या आहेत. या सर्व गोष्टींमुळे पहिल्यांदाच अनेकांनी ऐश्वर्यावर लक्ष केंद्रित न करता तिच्या मुलीवर लक्ष केंद्र केले आहे म्हणूनच असे म्हणायला हरकत नाही की, सौंदर्याच्या बाबतीत आज आराध्या आपल्या आईला देखील टक्कर देत आहे!