Headlines

अंजली अरोराच्या नवीन व्हिडीओ मुळे सोशल मीडियाचे तापमान वाढले, लोक म्हणाले नवीन MMS … !

हल्ली सोशल मीडियाचा जमाना आहे. सोशल मीडिया म्हटलं की इंस्टाग्राम, फेसबुक, युट्युब यावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतात. तरुणाई या सोशल मीडियावर दिवसभर अनेकदा पडलेली असते. अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून कमाईचे साधन देखील उपलब्ध झालेले असते म्हणूनच सध्याची तरुण पिढी आपल्याला जास्तीत जास्त वेळ सोशल मीडियावर घालवत असल्याचे देखील दिसून येते.

तुम्हा सर्वांना माहितीच आहे, सोशल मीडियावर डान्सचे एकापेक्षा एक व्हिडिओ समोर येत असतात. या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा देखील केली जाते. हल्ली एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओची चर्चा सगळीकडे पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ आहे अंजली अरोडाचा. आपल्या सर्वांना अंजली अरोडा माहितीच आहे.

अंजलीने हा व्हिडिओ आपल्या चाहत्यांसाठी पोस्ट केलेला आहे. या व्हिडिओमध्ये अंजली आपल्याला केमरून-अमेरिकी सिंगर Libianca Fonji चे गाणे पीपल वर थिरकताना दिसत आहे. हा व्हिडिओ तिने शेअर देखील केलेला आहे. या व्हिडिओला तिचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणावर पसंती देखील करत आहे. तसे पाहायला गेले तर अंजलीचे इंस्टाग्राम वर खूप सारे फॅन्स फॉलोवर आहे. 12.3 मिलियम इतका तिचा फॅन्स फॉलोवर आहे. हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर वेगवेगळ्या स्तरातून या व्हिडिओवर वेगवेगळ्या कमेंट्स देखील येत आहे.

काही सेकंदात झाला व्हिडिओ व्हायरल – अंजली ही सोशल मीडियावर एक स्टार आहे. अंजलीने व्हिडिओ अपलोड करताच काही सेकंदातच हा व्हिडिओ इतका प्रचंड प्रमाणात वायरल झाला की सगळी ठिकाणी हा व्हिडिओ दिसू लागला. या व्हिडिओवर लाईक आणि कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडू लागला आहे. हा व्हिडिओ शेअर करत अंजलीने कॅप्शनमध्ये लिहिले की..”ये ट्रेंड, क्या आपने मुझे नोटिस किया’… हा व्हिडिओ कालच इंस्टाग्राम वर टाकण्यात आला होता. या व्हिडिओवर 7 लाखांपेक्षा अधिक लोकांनी लाईक केले आहे. या व्हिडिओमध्ये अंजलीने शॉर्ट फ्रॉक घातलेला आहे आणि या कपड्यांमध्ये ती खूपच हॉट आणि बोल्ड दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anjali Arora (@anjimaxuofficially)


नेटिजन्सला पुन्हा आठवला तिचा MMS चा व्हिडिओ – अंजलीने इंस्टाग्रामवर जो व्हिडिओ अपलोड केलेला आहे,त्या व्हिडिओमध्ये अंजली खूपच हॉट दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना तिचा पूर्वीचा एमएमएस असलेला व्हिडिओ देखील आठवला. हा व्हिडिओ काही महिन्यांपूर्वी वादाचा विषय ठरलेला होता. या व्हिडिओ बद्दल सोशल मीडियावर अनेकदा चर्चा देखील झाली होती.

हा व्हिडिओ शेअर करताच काहीजणांनी वेगवेगळ्या प्रकारचे कमेंट देखील केलेले आहे.. हा व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल व्हायला पाहिजे.. नवीन एमएमएस कधी बनवत आहेस.. त्याचबरोबर इतकेच नाही तर अंजलीला एडल्ट इंडस्ट्री मधील अभिनेत्री सोबत देखील तिची तुलना करण्यात आली…अशा विविध प्रकारच्या तुलना असलेल्या कमेंट्स अंजलीने अपलोड केलेल्या या डान्स व्हिडिओ वर पाहायला मिळाल्या. तुम्ही देखील हा व्हिडिओ जर अजून पाहिला नसेल तर एकदा अंजलीचा डान्स असलेला व्हिडिओ नक्कीच पहा.