Headlines

जान्हवी कपूरला टाईट कपडे घालून बाहेर पडणं पडलं महागात, या कपड्यात दिसत होते पूर्णपणे .. !

बॉलीवूड क्षेत्रामध्ये रोज काही ना काही नवीन गोष्टी घडत असतात. अनेकदा कोणत्या ना कोणत्या विषयावर चर्चा केली जाते. अनेकदा सेलिब्रिटी माध्यमांमुळे चर्चेचा विषय बनलेले असतात. फॅशन स्टेटमेंट हे जणू काही एक नवीन समीकरणच झालेले आहे आणि प्रत्येक सेलिब्रिटी काही नाही कपडे घालत असतो आणि नवीन नवीन वादामध्ये सापडत असतो. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्री बद्दल सांगणार आहोत, जी अभिनेत्री हल्ली चर्चेचा विषय बनलेली आहे.

या अभिनेत्रीने असे काही शर्ट घातले ज्यामुळे तिच्या शरीरातील सर्व भाग लोकांना स्पष्ट दिसू लागले आणि यामुळे तिला टिकेला देखील सामोरे जावे लागले. अनेकांनी तिचे कौतुक केले तर अनेकांनी तिच्यावर टीकास्त्र देखील सोडले. आज आम्ही ज्या अभिनेत्री बद्दल तुम्हाला सांगत आहोत, त्या अभिनेत्रीचे नाव आहे जाह्नवी कपूर. जाह्नवी कपूर तुम्हा सर्वांना माहितीच आहे. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी कपूर याची एकुलती एक मुलगी जाह्नवी कपूर आहे. जाह्नवी कपूरने आपल्या बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर अनेक चित्रपट केले आणि या इंडस्ट्रीमध्ये आल्यावर स्वतःचे वेगळेपण देखील सिद्ध केले.

जाह्नवी कपूर ने इतके घट्ट टी-शर्ट घातले होते की ज्यामुळे तिचे फिगर पूर्णपणे दिसत होते यामुळे तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे सारे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाल्याने जाह्नवी पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनलेली आहे तसेच तिच्याबद्दल देखील वेगवेगळ्या स्तरावरून बोलले जात आहे. कारमधून बाहेर पडताना जाह्नवी कपूरने इतके घट्ट टी-शर्ट घातले होते की ज्यामुळे जाह्नवी ला पाहून तिचे चहाते देखील हैराण झाले होते.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये जाह्नवी कपूर ने गुलाबी रंगाचे टी-शर्ट आणि गुलाबी रंगाचे शॉर्ट तसेच टाइट जिन्स घातली आहे. या फिट कपड्यामुळे तिचे शरीरावरील सर्व अवयव दिसत आहेत.

या आधी देखील जाह्नवी कपूर वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये चर्चेत आले होते आणि तिच्याबद्दल चर्चा देखील झाल्या होत्या. अनेकदा तिचे रिलेशनशिप बॉलीवूड क्षेत्रातील अनेक अभिनेत्या सोबत आहेत, अशा प्रकारच्या चर्चा देखील झाल्या होत्या. जर तुम्ही देखील जाह्नवी कपूरचे टी-शर्ट मध्ये असलेले फोटो पाहिले नसतील तर तुम्ही इंस्टाग्राम वर सहजरित्या पाहू शकता.

या फोटोमध्ये जाह्नवी खूपच हॉट आणि बोल्ड दिसत आहे परंतु चार चौघांमध्ये अशा प्रकारचे कपडे घातल्याने तिला अगदी वेगळ्या परिस्थितीला सामोरे जावे लागले. आता बॉलीवूड म्हटले की, अशा काही गोष्टी घडणारच आणि अनेकदा असे देखील म्हटले जाते की बॉलीवूडमध्ये अशा प्रकारचे कपडे मुद्दाम प्रेक्षकांसाठी तसेच माध्यमांमध्ये चर्चा व्हाव्यात यासाठी घातले जातात.

जाह्नवी कपूरच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तिने “सडक” या चित्रपटांमध्ये पदार्पण करून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटाने देखील बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणावर कमाई केली होती, यानंतर वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये जाह्नवी कपूरने काम केले आहेत. लवकरच जाह्नवी नवीन चित्रपटांमध्ये देखील आपल्या चाहत्यांना दिसणार आहे.