अभिनेत्री जान्हवी कपूरने खूप कमी वेळात आपली ओळख निर्माण केली. तिचा निरागस चेहरा, खट्याळ स्वभाव तिच्या चाहत्यांना नेहमीच आवडतो. शूटिंगमधून जरा वेळ मिळाला की ती आपला फावला वेळ खूप मजेत घालवते. तिच्या स्टाइल आणि हॉटनेसमुळे तिचा बराच मोठा चाहता वर्ग तयार झाला आहे. लोक तिच्या फोटो आणि व्हिडिओंची आतुरतेने वाट पाहत असतात.
नुकताच जान्हवीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात ती कारमधून उतरुन समोरच्या बिल्डिंगमध्ये जात होती तेव्हा पापाराझींनी तिचे फोटो क्लिक करण्याचा प्रयत्न केला. पण ती थांबली नाही. आणि पुढे जाऊ लागली. नेमका तेव्हाच हवेची मोठी झुळूक आली. त्यामुळे जान्हवीची तारांबळ उडाली आणि ती आपले कपडे सावरायचा प्रयत्न करु लागली.
हा व्हिडिओ पाहून लोक जान्हवीची खिल्ली उडवत होते. त्या व्हिडिओला अनेकांनी वेगवेगळ्या कमेंट केल्या. त्यात एका व्यक्तीने लिहिले की, ‘तुम्हाला असे कपडे सांभाळता येत नसेल तर तुम्ही ते का घालता., आणखी एका व्यक्तीने लिहिले, ‘मजा येता येता राहिली.’ अनेकांनी हसणारे इमोजी पोस्ट केले आहेत.
या व्हिडिओमध्ये जान्हवीने फ्लोरल प्रिंटेड कॅज्युअल ड्रेस घातला आहे. याआधीही जान्हवी अनेकदा उप्स मोमेंटची शिकार झाली होती. जान्हवीप्रमाणेच इतरही अनेक अभिनेत्री उप्स मोमेंटच्या शिकार होऊन ट्रोल झाल्या आहेत. हा व्हिडिओ एका बॉलिवूड फॅन पेजवर शेअर करण्यात आला आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !