पूर्वी सेलिब्रेटी म्हटलं की कोणत्याही फंक्शन किंवा कार्यक्रमाला अंगभर भरजरी साड्या किंवा ड्रेस यांसारख्या पेहरावात यायच्या. पण आताच्या काळात जितके अंगप्रदर्शन करणारे कपडे तितकी प्रसिद्धी असे गणित झाले आहे.
सामान्य माणसांपासून ते मोठमोठ्या सेलिब्रिटींपर्यंत अनेकजण आपल्या उत्कृष्ट ड्रेसिंग सेन्ससाठी सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. सध्या अभिनेत्री वाणी कपूर सोशल मीडियावर खूप चर्चेत आली आहे.
काही महिन्यांपूर्वीच तिचा अभिनेता रणबीर कपूरसोबतचा शमशेरा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही.
वाणी कपूर या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी अतिशय हॉट आणि बोल्ड अवतारात गेली होती. तिचा लूक पाहून लोक तिच्या पाठी अगदी घायाळ झाले होते. वाणीचा त्या प्रमोशन वेळचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.
व्हिडिओत प्रमोशन वेळी वाणीच्या हॉट आणि बोल्ड लूकमुले तिच्या आजूबाजूचे वातावरण सुद्धा तापले होते. वाणीने तेव्हा गुलाबी रंगाचा ऑफ शोल्डर ड्रेस घातला होता. त्यात ती खूपच हॉट दिसत होती. वाणीच्या चाहत्यांना तिचे लूक, ड्रेसिंग सेन्स नेहमीच आवडतात. पण त्यावेळच्या लूकचे विशेष कौतुक झाले होते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !