जान्हवी तिच्या स्टायलिश लूकमूळे, ड्रेसिंग सेन्समुळे नेहमीच चर्चेत असताना आपल्याला दिसते. जान्हवीचे बरेचसे लूक सोशल मीडियावर वायरल होत असतात. तिच्या प्रत्येक चित्रपटातील लूकपासून ते अगदी रेड कार्पेट तसेच वेगवेगळ्या पार्टीजमधील तिच्या लूकने ती सगळ्यांना वेडं करत असते.
जान्हवीचे फॅन्स देखील तिला स्टाईल आयकॉन म्हणून पाहतात. हल्लीच जान्हवीने तिचे नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये जान्हवी मालदिवमध्ये सुट्टी एन्जॉय करताना दिसत आहे. यावेळचे बरेचसे फोटो तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये जान्हवीने फ्लोरल प्रिंटचा स्विमसुट घातला आहे. ज्याच्यावर तिने टोपी घातली आहे आणि हा लुक कम्प्लीट केला आहे. जान्हवीच्या सध्याच्या फोटोंची सोशल मीडियावर भरपूर चर्चा आहे. फक्त हाच लूक नाही तर याआधीही अनेकदा जान्हवीचे असे बरेचसे लूक सोशल मीडियावर वायरल झाले आहेत.
जानवी सध्या सोशल मीडिया सेन्सेशन बनली आहे. जानवी कपूर बाबत सोशल मीडियावर नेहमीच चर्चा होत असते. चित्रपटांपेक्षा जान्हवी तिच्या फोटोमुळे सोशल मीडियावर जास्त चर्चेमध्ये असते. मालदीवला सुट्टी एन्जॉय करत असताना जान्हवीने तिचे बरेचसे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
वर्कआउट करायला विसरत नाही जान्हवी – जान्हवी तिच्या फिटनेस बाबत खूपच दक्ष असते. मालदीवला फिरायला गेलेली असून सुद्धा जान्हवी तिकडे देखील वर्कआउट करायला विसरत नाही. जान्हवी वर्कआउटला गेली असताना जिममध्ये तिने मिरर सेल्फी काढला आहे. तो देखील तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. मुंबईत असताना देखील जान्हवीला बरेच जीममध्ये जाताना जीममधून बाहेर येताना स्पॉट केले जाते. यावरून जान्हवी तिच्या फिटनेसची तेवढी काळजी घेते हे आपल्याला समजते.
मालदीवमध्ये जान्हवी तिची सुट्टी खूपच एन्जॉय करताना दिसत आहे. वेगवेगळ्या आऊटफिट मध्ये तिने तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या सगळ्या पोस्टमधून जानवी तिथे किती एन्जॉय करते आहे हे आपल्याला दिसत आहे. जान्हवीने एक हिरव्या रंगाच्या गाऊन मधला फोटो पोस्ट केला आहे. हा गाऊन पूर्ण बॅकलेस आहे. ज्यामध्ये जान्हवी खूपच हॉट दिसत आहे. तिच्या हातात आयस्क्रिम आहे आणि मागे वळून बघताना तिचा हा फोटो काढला आहे.
जान्हवीचे मालदीव वेकेशनचे सगळेच फोटो सध्या सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. या प्रत्येक लुकमध्ये जान्हवी तितकीच सुंदर दिसत आहे. जान्हवीचे हे फोटो पाहून तिचे फॅन्स तिच्यावर आणखीनच फिदा झाले आहेत. हल्ली सोशल मीडियावर जान्हवीचा प्रत्येक लूक वायरल होत असतो. जान्हवीला तिच्या फॅन्सना कसं खुश ठेवायचं हे चांगलंच माहित आहे. त्यामुळे नेहमीच जान्हवीची फॅन फॉलोइंग वाढताना आपल्याला दिसत असते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !