Headlines

वयाच्या ४८व्या वर्षी टाईट टी शर्ट आणि जीन्स घालणं पडलं महागात, दिसत होते पूर्णपणे … !

कोणतीही गोष्ट आज सोशल मीडियापासून लपलेली नाही. बॉलीवूड मधील स्टार देखील प्रत्येक दिवशी सोशल मीडियावर वायरल होत असतात. कोणत्या अभिनेत्रींचा नवीन लुक असेल किंवा एखादी पार्टी, त्यांचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमी वायरल होत असतात.

बॉलीवूड स्टार्सचे फॅन्स सोशल मीडिया मार्फत त्यांच्यासोबत जोडलेले असतात. त्यामुळे त्यांचा एखादा नवीन फोटो आला तिथे मोठ्या प्रमाणावर तो व्हिडिओ वायरल करतात, आणि त्या पोस्टला तितकीच पसंती देखील देतात. सगळेच अभिनेते अभिनेत्री आज सोशल मीडियावर आहेत. सोशल मीडियाच्या मार्फत ते त्यांच्या फॅन्सना अपडेट देत असतात.

सध्या काजोलचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहेत. काजोल तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सगळीकडे फिरत आहे. त्यादरम्यानचे तिचे फोटो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काजोलचा हसरा चेहरा फॅन्सना खूप जास्त आवडतो.

तिचा हसरा चेहरा आणि तिच्या बोलण्यामुळे ती लोकांना स्वतःकडे आकर्षित करून घेते. काजोलचे आज लाखो चाहते आहेत. जे नेहमी तिला फॉलो करत असतात. येता नवीन वर्षात काजोल आपल्याला अनेक चित्रपटात दिसणार आहे.

काजलचा एक व्हिडिओ सतत आपल्या समोर येत आहे. काजोलच्या फॅशन सेन्सने सगळ्यांचेच लक्ष तिच्याकडे वेधून घेतले आहे. काजोल चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेली असतानाचा हा व्हिडिओ आहे. यामध्ये तिने डेनिम जीन्स घातली आहे त्यावर लाल रंगाचा टी-शर्ट आणि लाल रंगाचा ब्लेझर घातला आहे. केस वर बांधले आहेत आणि गॉगल घातला आहे. ज्यामुळे ती आणखीनच ग्लॅमरस दिसत आहे. हसत हसत काजोलने स्टेजवर एन्ट्री मारली आणि तिथेच तिने तिच्या फॅन्सची मनं जिंकली.

व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो काजोल हा मूव्हमेंट खूप एन्जॉय करत आहे. प्रेक्षकांशी ती एकदम हसत खेळत आणि बिनधास्तपणे बोलत आहे. मध्येच ती डान्स करताना देखील दिसत आहे. काजोलच्या या मनमोकळ्या स्वभावामुळे बॉलीवूड मध्ये आज तिची भरपूर फॅन फॉलोईंग आहे. काशूल देखील सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. सोशल मीडिया मार्फतच ती तिच्या फॅन्सना अपडेट देत असते. इंस्टाग्रामवर काजोलचे १३ दशलक्ष फॉलोअर आहेत.

काजोलचा हा रेड ड्रेस मधला व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. काजोलचा फॅशन सेन्स तिच्या चाहत्यांना भरपूर आवडतो. त्यामुळे ते नेहमीच तिचं कौतुक करत असतात. या व्हिडिओवर देखील तिच्या चाहत्यांनी भरपूर कमेंट केल्या आहेत.

इंस्टाग्राम, युट्युब यासारख्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळेल. या व्हिडिओमध्ये काजल थोडी जाडी झालेली देखील दिसत आहे. काहीही असले तरी काजोल नेहमीच तिच्या चाहत्यांना आवडते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !