Headlines

माझ्या अं’त’व’स्त्रां’मध्ये हात टाकला आणि स्त’नां’ना … प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितली कहाणी … !

तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील प्रत्येक पात्राने चाहत्यांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील बबिताच्या सौदर्यावर जेठालालसोबतच चाहतेसुद्धा घायाळ असतात. पण तिच्यासोबत 2017 मध्ये लैं’गि’क शो’ष’णा’चा प्रकारसुद्धा घडला होता.

बबिता हे पात्र साकारणारी मुनमुन दत्ता हिने यासंदर्भात आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर खुलासा केला होता. मुनमुन दत्ताने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की,अशी पोस्ट शेअर करून आणि महिलांवरील लैं’गि’क छ’ळा’बद्दलच्या या जागतिक जनजागृतीमध्ये सहभागी होऊन आणि या छ’ळा’चा सामना करणाऱ्या महिलांशी एकजूट दाखवून या समस्येची तीव्रता दिसून येते.

मला आश्चर्य वाटते, अनेक महिलांनी जेव्हा आपली मी’टू मुमेंट शेअर केली ते ऐकून काही चांगले पुरुष केवळ स्तब्ध राहिले. हे तुमच्याच घरात, तुमचीच बहीण, मुलगी, आई, पत्नी किंवा अगदी तुमच्या मोलकरणीसोबत घडले असे समजा. त्यांचा विश्वास मिळवा आणि त्यांना विचारा. त्यांची उत्तरे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. मुनमुनने पुढे सांगितले जेव्हा केव्हा मी अशा प्रकारचे लिहिते किंवा वाटते तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी यायला सुरवात होते.”

मी लहान असताना माझ्या शेजारी राहणारे काका मला नेहमी चुकीच्या नजरेने पाहायचे. अगदी टक लावून माझ्याकडे पाहत राहयचे अशा वेळेस मला त्यांची खूप भीती वाटायची. पण तेव्हा ते मला यासंदर्भात कोणाला काही सांगू नको असे नजरेनेच ध’म’का’वा’यचे. माझ्या आयुष्यातील तो माणून जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये जन्माला आली तेव्हा त्याने मला पाहिले नंतर 13 वर्षांनी तो मला भेटायला कारण त्याला माझ्या बदलणाऱ्या वाढणाऱ्या शरीराला हात लावायचा होता.

माझे ट्यूशन टिचर ज्यांनी माझ्या अं’त’र’व’स्त्रां’मध्ये हात घातला होता. तसेच माझे आणखी एक शिक्षक जे क्लासमध्ये मुलींनी उत्तर चुकीची दिली तर त्यांच्या ब्रा ची स्ट्रॅ’प खेचून स्त’नां’ना मारु इच्छित होता. किंवा स्टेशनवरील अनोखळी माणूस जो चु’की’चा स्प’र्श करायचा आणि त्याची हिंमत व्हायची कारण आपण लहान आहोत आणि हे सर्व सांगायला घाबरतो.

त्याक्षणी आपण इतके घाबरलेले असतो की, आपला श्वास कोंडल्यासारखे वाटते. पण ही गोष्ट आपण पालकांसमोर कशी ठेवणार हे आपल्याला माहीत नसते नाहीतर आपल्याला याबद्दल कोणाशीही बोलायला लाज वाटते. मग आपल्या मनात पुरुषांबद्दल द्वेश निर्माण होतो.

माझ्यासोबत हे सर्व जेव्हा घडले तेव्हा मला या घृ’णा’स्प’द भावनेवर स्वतःहून मात करायला मला अनेक वर्षे लागली. या चळवळीत सहभागी होऊन आवाज उठवल्याबद्दल मी समाधानी आहे. पण आता माझ्यात इतका आत्मविश्वास आला आहे की मी माझ्याकडे वाईट नजरेने बघणाऱ्याला पण चि’रु’न टाकेन. आज मला स्वतःचा अभिमान वाटतो.

अभिनयासोबतच प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री मुनमुन दत्ता तिच्या सौंदर्यासाठीही ओळखली जाते. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या मुनमुनने 2017 मध्ये तिच्यासोबत झालेल्या लैं’गि’क शो’ष’णा’च्या घटनांचा उल्लेख केला होता.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !