Headlines

जॅकेटची चैन काढून नेहा मलिकने अश्या पोज दिल्या कि दिसत होते तिचे दोन्ही … !

आपल्यापैकी अनेक जण वेगवेगळ्या भाषेतील चित्रपट पाहत असतात. अनेकदा या चित्रपटांमध्ये हिंदी, मराठी, गुजराती, बंगाली आणि भोजपुरी सिनेमांचा देखील समावेश होत असतो. या चित्रपटांमध्ये काम करणारे अभिनेता व अभिनेत्री अनेकदा चर्चेचा विषय ठरत असतात. आजच्या या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्री बद्दल सांगणार आहोत परंतु ही अभिनेत्री बॉलीवूड चित्रपटातील नसून भोजपुरी चित्रपटातील आहे.

आपल्या सर्वांना माहितीच आहे की, भोजपुरी चित्रपटातील अभिनेत्री यांचा जलवा हा कोणत्याही हॉट अभिनेत्रींपेक्षा कमी नाही. या अभिनेत्री सोशल मीडियावर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर सक्रिय असल्याचे दिसून देखील येतात, अशाच एका अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि या फोटोवर नेटिझन यांनी मोठ्या प्रमाणावर कमेंट देखील केलेली आहेत.

भोजपुरी चित्रपटातील सुपरहिट हिरोईनच्या लिस्टमध्ये एका अभिनेत्रीचे नाव आवर्जून घेतले जाते. ही एक पंजाबी कुडी आहे. या अभिनेत्रीचे नाव आहे नेहा मलिक. असे म्हटले जाते की, या अभिनेत्रीचा चेहरा बॉलीवूड मधील अभिनेत्री प्रियंका चोपडा यांच्यासोबत मिळता जुळता आहे त्याचबरोबर बोल्ड नेसच्या बाबतीत ही नेहा बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्रींना मागे देखील टाकते, असे अनेकांचा दावा देखील आहे. सध्याच्या काळामध्ये नेहा मलिकचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. प्रत्येक जण नेहाच्या फोटोचा दिवाना आहे. माध्यमांमध्ये देखील अनेकदा या अभिनेत्रीची चर्चा मोठ्या प्रमाणावर केली जाते.

भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिकने खूपच कमी कालावधीमध्ये भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केलेले आहे. अनेक चित्रपटांमध्ये काम करून भोजपुरी चाहत्यांसाठी एक वेगळीच झलक तयार केलेली आहे. नुकतेच या अभिनेत्रीने कॅमेरासमोर वेगवेगळ्या प्रकारचे फोटोशूट देखील केलेले आहे.

या फोटोमध्ये नेहा खूपच कमाल आणि हॉट दिसत होती. तिचे फोटो सोशल मीडियावर हंगामा करत आहेत. या फोटोमध्ये नेहाने सिल्वर रंगाचे जॅकेट आणि पांढऱ्या रंगाची शॉर्ट परिधान केलेली आहे, जे पाहून प्रत्येक जण दिवाना झालेला आहे. या फोटोमध्ये नेहाने आपल्या जॅकेटची जीप देखील उघडलेली आहे आणि अशी पोझ देऊन आपल्या सौंदर्याला चार चांद लावलेले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nehhaa Malik (@nehamalik335)

“>
नेहा मलिकला तिच्या हॉट आणि सुपर धमाकेदार बोल्डनेस अदामुळे सोशल मीडियावर पसंती दिली जाते. सोशल मीडियावर इंस्टाग्राम अकाउंट ला तिचे फॉलोवर देखील खूप आहेत. फॉलोवरच्या संख्या बद्दल बोलायचे झालेत 3.5 मिलियन इतका चाहता वर्ग तिला फॉलो करतो. नेहाचा चाहता वर्ग तिच्या नवनवीन फोटो साठी नेहमी आतुर असतो.

जेव्हा जेव्हा नेहा आपले हॉट आणि बोल्ड फोटो अपलोड करते तेव्हा चाहत्यांवर्गांमध्ये एक वेगळाच आनंद पाहायला मिळतो. हल्ली तिने अपलोड केलेले बोल्ड फोटो यामुळे ऐन हिवाळ्याच्या दिवसात अनेकांना घाम फुटलेला आहे. अनेकांच्या नजरा वळलेल्या आहेत म्हणूनच सध्या सोशल मीडियावर नेहा चर्चेचा विषय ठरलेली आहे. जर तुम्ही देखील तिचे अद्याप हॉट अन् बोल्ड फोटो पाहिले नसतील तर इंस्टाग्राम वर एकदा फोटो पाहायला काही हरकत नाही…