Headlines

बिना ब्रा घालताच फिरत होती पूनम पांडे, ऐन कॅमेऱ्यासमोरच ड्रेस सरकला खाली, शेवटी हाताने तिने झाकले… , पहा व्हिडीओ !

पुनम पांडे आणि तिचा बोल्डनेस कायमच चर्चेत असतात. पूनम पांडे नेहमीच तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड आऊटफिटमुळे ती चर्चेत असते. कंगना राणौतने होस्ट केलेल्या ‘लॉकअप’ या रिअॅलिटी शोचा एक भाग असलेली पूनम पांडे अलीकडेच एका रेस्टॉरंटच्या बाहेर बोल्ड स्टाईलमध्ये दिसली.

पूनम पांडेने गुलाबी रंगाचा ट्यूब टॉप घातला होता आणि खुल्या केसांमध्ये ती कॅमेऱ्यासमोर विचित्र कृत्ये करत होती. पूनम पांडेने गोल्डन कलरचा नेकलेस घातला होता जो तिच्या लूकला साजेसा होता. पूनम पांडे कॅमेरासमोर तिचा ड्रेस ही अॅडजस्ट करताना दिसली.

कॅमेऱ्यासमोर ड्रेस फिक्स करताना दिसली – पूनम पांडेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पूनम पांडेने कॅमेऱ्यासमोर आकर्षक लूक दाखवला आणि नंतर तिच्या काळ्या कारमध्ये जाऊन बसली. पूनम पांडे नेहमीच तिच्या बोल्ड अभिनयामुळे चर्चेत असते. उर्फी जावेदप्रमाणेच पूनम सुद्धा अनेकदा तिच्या बोल्ड लूकमुळे आणि आऊटफिट ट्रोल झाली आहे.

कमेंट सेक्शन – पूनम पांडे देखील जीभ बाहेर काढून तिची आयकॉनिक पोज देताना दिसली. कमेंट सेक्शनमध्ये अनेक लोक पूनम पांडेचे कौतुक करताना दिसले. एका युजरने ती अप्रतिम दिसत असल्याचे म्हटले तर दुसऱ्या युजरने लिहिले की ती खूप दिवसांनी इतक्या अप्रतिम आऊटफिटमध्ये दिसली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by F I L M Y G Y A N (@filmygyan)


लॉकअपमध्ये अनेक मोठे खुलासे झाले – पूनम पांडे निर्भीड असली तरी पूनम पांडेला ट्रोल करणाऱ्यांची कमी नव्हती. एका युजरने तिला इतका छोटा ड्रेस परिधान केल्याबद्दल ट्रोल केले, तर दुसर्‍याने तिने असा बोल्ड आऊटफिट घातल्याबद्दल फटकारले. पूनम पांडे कंगना राणौतच्या शो लॉकअपचा एक भाग होती. या शोच्या माध्यमातून ती खूपदा चर्चेचा विषय ठरली आणि शोमध्ये अनेक मोठे खुलासेही पूनमने केले.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !