Headlines

MMS लीक झाल्यानंतर परत अंजली अरोराचा नवीन व्हिडीओ व्हायरल, ट्रॉलर्सनी दिल्या शिव्या !

सोशल मीडिया स्टार आणि लॉकअप फेम अंजली अरोरा तिचा फोटो आणि व्हिडिओमुळे सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. कंगना राणावतचा शो लॉक अप मधून बाहेर आल्यापासूनच अंजली चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वी एक एमएमएस लिक झाला होता.

ज्यामुळे अंजलीला अनेक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागली होती. पण अंजली त्या व्हिडिओमध्ये नव्हती असे तिने स्पष्टपणे सांगितले. आता सोशल मीडियावर अंजलीचा एक हॉट व्हिडिओ सगळीकडे वायरल होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अंजलीला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.

अंजलीचा लेटेस्ट व्हायरल व्हिडिओ – अंजली सतत फोटोंनी सोशल मीडियावर सतत हाहाकार माजवत असते. ती सोशल मीडिया स्टार असल्याने सतत तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर आपण पाहत असतो. आता तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सगळीकडे वायरल होत आहे.

यामध्ये अंजली व्हॅनिटी व्हॅन मध्ये आहे आणि पोस्ट देत गाण्यावर लिपसिंग करत तिने व्हिडिओ तयार केला आहे. हा व्हिडिओ आल्या आल्या लगेचच अंजलीला ट्रोल केले जात आहे. अनेक जणांनी आधी लिक झालेल्या एमएमएस बाबत देखील वाईट कमेंट केल्या आहेत. अंजलीचा कच्चा बदाम हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप जास्त वायरल झाला होता.

ट्रॉलर्समुळे रडली अंजली – वायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये अंजलीने काळ्या रंगाचा फिटिंग टॉप आणि जीन्स घातलेली आहे. या व्हिडिओमध्ये तिने तिच्या अंदाजात वेगवेगळ्या मूव्ह्स दाखवल्या आहेत. व्हिडिओमध्ये अंजली जेव्हा गाण्यावर लिप्सिंग करत होती तेव्हा तिचे एक्सप्रेशन खूप चांगले दिसत होते. कित्येक फॅन्सनी तीच्या या व्हिडिओचे कौतुक केले तर कित्येक जणांनी तिची मस्करी देखील केली. एकाने कमेंट केली आहे ही सुधारणार नाही. तर एकाने लिहिले आहे हिचा तर एमएमएस लिक झाला होता. अंजली अरोराला कित्येकदा रोलिंग चा सामना करावा लागला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)


अंजली आता या ट्रॉलर्सकडे अजिबात लक्ष देत नाही. तिने एका इंटरव्यू मध्ये बोलताना सांगितले होते मी आता ट्रॉलर्सच्या सगळ्या कमेंट ना इग्नोर करते. यावरून मी पहिला खूप रडायची. एकदा तर सोशल मीडिया सोडण्याचा देखील निर्णय मी घेतला होता. अंजलीला दरवेळेस अश्या वाईट कमेंट्सचा सामना करावा लागतो. पण ती या कमेंट्स कडे दुर्लक्ष करते. ती सतत तिचे हॉट फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. सोशल मीडियावर अंजलीची फॅन फॉलोईंग मोठ्या प्रमाणात आहे.

अंजली अरोरा टिकटॉक स्टार आणि इंस्टग्राम सेलिब्रेटी आहे. अंजली २३ वर्षांची आहे. ती मूळची पंजाबची आहे पण तिची फॅमिली कित्येकवर्ष दिल्लीमध्येच राहते. अंजली तिच्या कॉमेडी व्हिडीओ आणि रीलसाठी प्रसिद्ध आहे. अंजली चे व्हिडिओ पाहून अनेक म्युझिक कंपनीने तिला त्यांच्या व्हिडिओमध्ये एक्टिंग करण्यासाठी ऑफर दिली. अंजलीचे अनेक म्युझिक अल्बम देखील आले आहेत. लॉकअप शोमध्ये आल्यानंतर अंजलीला खूप जास्त लोक ओळखायला लागले. या शोनंतर तिची फॅन फॉलोईंग देखील वाढली.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !