Headlines

कमी वयाच्या मुली सोबत तुम्ही कसे लग्न करू शकता त्यावर मिलिंद सोमणने दिले हे उत्तर !

अभिनेता आणि प्रसिद्ध मॉडेल मिलिंद सोमण नेहमीच लाइम लाइट मध्ये असतात. मिलिंद नेहमीच त्यांचा अनोखा अंदाज आणि खुलेआम बोलण्यावरुन प्रसिद्धीच्या झोतात असतात. पुर्वी मिलिंद त्यांच्या एका जुन्या फोटोशुटमुळे चर्चेत होते. तर त्यानंतर ते त्यांच्याहुन तब्बल 26 वर्षे लहान असलेल्या मुलीसोबत लग्न केल्यामुळे चर्चेत आले. त्यावेळी मिलिंद यांना बऱ्याच ट्रोलर्सचा सामना करावा लागला होता. पण तरीही त्यांनी यावर कधीच प्रतिउत्तर दिले नाही.

मिलिंद सोमण यांनी जेव्हा पासुन अंकिताला डेट करणे सुरु केले होते तेव्हापासुनच ते ट्रोलर्सचे शि*का*र बनले होते. मात्र त्यामुळे मिलिंद आणि अंकिताच्या नात्यात कोणताच फरक पडला नाही. त्यांनी एकमेकांसोबत लग्न केले. त्यांच्या जोडीला अजुनही लोकांकडुन खुप प्रसिद्धी मिळते. पण तरीही लोकांना मिलिंद यांनी एवढी कमी वयाची बायको का केली असे प्रश्न पडतो. नुकतेच मिलिंद सोमण यांनी या प्रश्नांचे उत्तर दिले आहे.

नुकत्याच झालेल्या एका इंटरव्ह्युमध्ये मिलिंद यांनी त्यांच्या लग्नाबाबत खुलासा केला. मिलिंद यांना विचारले गेले कि कमी वयाची बायको केल्यामुळे तिच्या तुमच्याबाबतीत लॉयलटीमध्ये कोणता फरक पडतो का ? यावर मिलिंद म्हणाले कि इमानदारी ही आपले विचार आणि समजुतदारपणावर अवलंबुन असतो. याचा फिजिकल इंटीमेसीसोबत कोणताच संबंध नाही. तुम्हाला जास्त कोणती गोष्ट महत्वाची वाटते यावर सर्व काही निर्भर आहे.

पुढे मिलिंद म्हणाले कि नात्यात से*क्स*चे काहीच देणे घेणे नसते. मला नाही वाटत कि से*क्स इतके महत्वपुर्ण आहे. से*क्सपेक्षा आपले नाते जास्त महत्वाचे असते. नात्यात प्रेम महत्वाचे असते. दोन मनांमधली जवळील महत्वाची असते. तुमच्या दोघांच्या मनातील इमोशन्स महत्वाचे असते. जर तुमच्या नात्यात या सर्व गोष्टी नसतील तर ते नात्याचा काहीच फायदा नसतो.

मिलिंद सोमणने अंकिता कोंवर सोबत 2018 मध्ये लग्न केले. मिलिंदने जेव्हा अंकितासोबत लग्न केले तेव्हा मिलिंदचे वय 52 वर्ष होते. तर अंकिता केवळ 29वर्षांची होती. त्यामुळे मिलिंदला खुप ट्रोल केले गेले. मात्र हे दोघे मिळुन लोकांना कपल्स गोल्सची उदाहरणे देतात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !