Headlines

अंगभर कपडे घातले पण ज्या ठिकाणी कपडे पाहिजे तिथे काहीच घातलं नाही, अजब फॅशन, पहा फोटो !

निक्की तंबोली ‘बिगबॉस १४’ नंतर आपल्या सगळ्यांच्याच ओळखीची झाली. तिच्या स्वभावमुळे तिने बिगबॉसच्या घरामध्ये सगळ्यांनाच भांबावून सोडले होते. निक्की तंबोलीने हिंदी, तेलगू, तामिळ टेलिव्हीजनमध्ये काम केले आहे.

निक्की तंबोलीची घायाळ करणारी अदा – बिगबॉस १४ फेम निक्की तंबोली नेहमीच चर्चेचा विषय बनते. निक्की वेगवेगळ्या फोटोशूट मूळे तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते. निक्कीच्या फिगरसाठी तिचे फॅन्स तर नेहमीच तिचे कौतुक करत असतात. तिच्या प्रत्येक फोटोमध्ये निक्की नेहमी सुंदरच दिसते.


निक्कीने तिच्या हॉट आणि ग्लॅमरस लुकने सगळ्यांचे लक्ष खेचून घेतले आहे. निक्कीचा हा लूक तिच्या फॅन्सना खूपच आवडला आहे यासाठी सगळे तिचे कौतुक देखील करत आहेत.

निक्कीचा नवीन लूक – नक्की नेहमीच तिच्या हॉट आणि बोल्ड लुकसाठी चर्चेत असते. एकदा पुन्हा निक्कीचा बोल्ड लूक आपल्याला पाहायला मिळाला आहे. निक्कीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे लॉन्ग गाऊन मधले फोटो शेअर केले आहेत ज्यात ती खूपच हॉट दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nikki Tamboli (@nikki_tamboli)


प्रत्येक फोटोमध्ये निक्की खूप ग्लॅमरस दिसत आहे. या गाऊनमध्ये निक्की ज्या पद्धतीने उभी आहे त्यावरून तिचा आत्मविश्वास आपल्याला दिसून येतो. कोणत्याही आउटफिटमध्ये निक्की तितक्याच आत्मविश्वासात आपल्याला दिसते त्यामुळेच तिचे फोटो इतके सुंदर असतात. निक्की नेहमी आपल्याला न्यू’ड मेकअप मध्ये दिसून येते. या लुकसाठी देखील तिने न्यू’ड मेकअप केला आहे आणि केस मोकळे सोडले आहेत.


बिगबॉस नंतर मिळाली फेम – इंस्टाग्रामवर निक्कीचे ३५ लाखापेक्षा जास्त फॉलोअर आहेत. निक्की नेहमी सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. हल्ली ती तिच्या इंस्टा अकाउंटवर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते ज्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. बिग बॉसमध्ये आल्यानंतर निक्कीला कित्येक म्युझिक अल्बममध्ये काम करण्याची संधी मिळाली. बिग बॉस केल्यानंतर निक्कीच्या फॅन फॉलोइंगमध्ये वाढ झाली आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !