Headlines

दिग्दर्शकाला पसंत नव्हते प्रियांकाचे छोटे बु’ब्स म्हणून दिग्दर्शकाने तिला दिला होता हा अजब सल्ला !

बॉलिवूडमधील अभिनेत्री या सौंदर्याची बदलती व्याख्या आहेत, असं आपण म्हणू शकतो. प्रत्येक अभिनेत्रीचं सौंदर्य हे सौंदर्याचं एक वेगळेपण निर्माण करतं. आपल्या अभिनयाच्या आणि कलागुणांच्या जोरावर त्या प्रसिद्ध होत आपले मनोरंजन करत असतात. तर अशाच एका प्रसिद्ध अभिनेत्रीबद्दल आज आपण बोलणार आहोत.

या अभिनेत्रीने फक्त बॉलिवूड नाही तर पार हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती सध्या फक्त एक अभिनेत्री नसून एक व्यावसायिक देखील आहे. तर ही अभिनेत्री आहे प्रियांका चोप्रा जोनस.

प्रियांकाने हिप हॉप स्टार निक जोनस याच्यासोबत २०१८ मध्ये लग्न केले. त्या दोघांना एक मुलगी देखील आहे. लग्नानंतर प्रियांका कायमची अमेरिकेमध्येचं स्थित झाली आहे. तिने तिथे स्वतःचं ‘सोना’ नावाचं एक रेस्टॉरंट देखील सुरु केले आहे.

सर्वाधिक मानधन स्वीकारणाऱ्या या अभिनेत्रीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. या व्हिडीओमध्ये ती आपल्या अभिनय कारकिर्दीबाबत बोलताना दिसत आहे. अभिनेत्रीच्या मते, तिची कारकीर्द, जशा पद्धतीची आता दिसत आहे, ती सुरू होण्यापूर्वीच संपणार होती. प्रियांका चोप्राने इंडस्ट्रीत प्रवेश केला तेव्हा तिचे शरीर खूपच सडपातळ होते.

याशिवाय अभिनेत्रीचे स्त’न’ही खूप छोटे होते. प्रियंका चोप्राचे हे स्त’न छोटे असल्याने एका दिग्दर्शकाने तिला ते वाढवण्याचा सल्ला दिला. प्रियांका चोप्राला दिग्दर्शकाने तिचे स्त’न वाढवण्यासाठी ब्रेस्ट सर्जरी करण्याचा सल्ला दिला होता. प्रियांका चोप्राने सांगितले की, तिच्या लहान स्त’नां’मुळे तिला अनेक चित्रपट सोडावे लागले.

मात्र, तरीही तिने हार मानली नाही आणि आपल्या अभिनय कारकिर्दीत मोठे नाव कमावले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रियांका चोप्राने आतापर्यंत १०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ही अभिनेत्री तिच्या बोल्ड स्टाइल आणि हॉट लुक्ससाठी ओळखली जाते.

प्रियांका ही फक्त अभिनेत्री व व्यावसायिक नसून ती एक निर्माती व गायिका देखील आहे. तिने मराठीमधील व्हेंटिलेटर चित्रपटासाठी ‘बाबा’ हे गाणं गायलं आहे. सोबतच तिने लिहिलेलं ‘unfinished’ नावाचं पुस्तक २०२१ मध्ये प्रकाशित झालं. प्रियांकाचे ‘वैयक्तिक निबंध, कथा आणि निरीक्षणांचा संग्रह’ या पुस्तकात आहे. अनेक कलांनी परिपूर्ण असलेल्या प्रियांकाला अनेक पुरस्कारांनी सन्मानित देखील करण्यात आले आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !