मी काजोल सोबत बेडवर…. , शाहरुख खानने काजोल बद्दल दिली मोठी प्रतिक्रिया, जाणून घ्या !

bollyreport
2 Min Read

बॉलिवूडमध्ये आपल्या रोमॅण्टिक स्टाईलने सगळ्यांना वेड लावणारी शाहरुख आणि काजोलची जोडी आजही सुपरहिट आहे. दोघांची मोठ्या पडद्यावरील केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडते तर दोघे खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत.

शाहरुख आणि काजोलने त्यांच्या फिल्मी करीअरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे यामुळेच शाहरुख खान आणि काजोलची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना आजही पाहयला आवडते . त्यांचे चाहते त्यांना चित्रपटांमध्ये एकत्र पाहण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात.

आतापर्यंत शाहरुख आणि काजोलने अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले असून त्यात कुछ कुछ होता है, बाजीगर, करण अर्जुन, माय नेम इज खान यासारख्या अनेक चित्रपटांचा समावेश आहे.

आजवर शाहरुख आणि काजोलच्या या सुपरहिट केमिस्ट्रीवर वेळोवेळी अनेक प्रश्न उपस्थित झाले. खरं तर, हे दोन्ही कलाकार एकत्र रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चाही अनेकदा झाल्या होत्या. तरीही दोघांनीही त्याकडे लक्ष न देता याला केवळ अफवाच म्हटलं आहे.

सध्या शाहरुखची एक जुनी मुलाखत चर्चेत आहे. या मुलाखतीदरम्यान शाहरुखला विचारण्यात आले की, ‘तो काजोलसोबत बेड सीन का करत नाही? त्यावर, “काजोल माझी खूप चांगली मैत्रीण आहे, मी तिच्यासोबत बेडवर कधीही झोपणार नाही.” असे शाहरुखने म्हटले.

शाहरुखने पुढे सांगितले की, ”मी असे कधीही कोणाशीही केले नाही. मी कोणासोबत झोपणार नाही आणि काजोल माझ्या बहिणीसारखी आहे आणि माझ्या पत्नीला देखील ती खूप आवडते. पण तुमच्या अशा अफवांमुळे माझ्यासोबत काम करणाऱ्या अभिनेत्रींना अस्वस्थ वाटते.

शाहरुखच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तो सर्वात शेवटी झिरो मध्ये दिसलेला. त्यानंतर त्याचे चाहचे त्याच्या चित्रपटाची वाट पाहत आहेत. आता त्याच्या चाहत्यांची प्रतिक्षा संपली असून तो लवकरच तुम्हाला पठाणमध्ये दिसणार आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.