
तुम्ही जर तंदुरी रोटी आवडीने खात असाल तर सावध व्हा, वाचून तुम्हालाही धक्का बसेल !
भारतात प्रत्येक प्रांतात , राज्यात, शहरात, किंवा गावात भाषा बदलते तसेच तेथील खाद्य संस्कृतीतही बदल होत जातो. प्रत्येक ठिकाणच्या खाद्यपरंपरेचे एक अनोखे वैशिष्ट्य असते. या शिवाय घरात जेवण बनवायला कंटाळा आला किंवा वेळे अभावी काही जणांचे रोजचे हॉटेलमध्ये खाणे होत असते. अशावेळी सर्वाधिक मागविला जाणारा पदार्थ म्हणजे रोटी. आत्ता सांगितल्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी पदार्थ बनवण्याची पद्धत…