व्हाट्सअॅपला नवीन प्र’ति’स्प’र्धी म्हणून आलेले सिग्नल या ऍप चे, हे आहेत फायदे आणि तोटे, जाणून घ्या !
मीडिया हल्ली आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. या कोरोनाच्या अचानक उद्भवलेल्या संकटामुळे सर्वच गोष्टी सध्या डिजिटल झाल्या आहेत. लॉकडाऊनमध्ये आपल्या जवळच्या व्यक्तींशी संपर्क साधण्याकरिता सोशल मीडिया हे एकमेव साधन होते. टेलिग्राम, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअँप असे अनेक पर्याय मेसेजिंग अँपचे पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यापैकी व्हाट्सअँप हा सर्वाधिक वापरला जाणारा मेसेजिंग ऍप आहे. त्यावर चॅट…