Headlines

मरणाच्या तोंडून परत आलेले ५ कलाकार !

आकस्मिक अपघातामुळे अनेकदा लोकांच्या जीवावर बेतलेल्या घटना आपण ऐकल्या आहेत, कधी चुकीमुळे तर कधी आकस्मिकरित्या. अनेकदा शूटिंगच्या वेळेस कलाकार स्टंट करत असताना अपघात होऊन कलाकार जखमी होतात वा काही वेळेस अपघात मोठा असल्यास गंभीर दुखापत ही होऊ शकते. हल्लीच बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्री शबाना आझमी त्यांच्या अपघाताची घटना आपण ऐकली. शबाना आझमी यांची कार येणाऱ्या भरधाव…

Read More