Headlines

बहिणी सोबत वर्षानुवर्षे करत होता दुष्कर्म, फक्त या कारणामुळे गप्प राहिली होती महिला !

प्रत्येक नात्याला एक मर्यादा असते. मग ते नाते भाऊ-बहिणीचे असो वा वहिनी आणि दिराचे. प्रत्येक नाते हे खूप पवित्र असते. ती पवित्रता आपल्याला ओळखता आली तर नाती सुंदर टिकतात. आणि त्यातील गोडवा वाढतो. पण भोपाळमध्ये नातेसंबंधाना काळीमा फासणारी एक घटना घडली. त्यामुळे या पवित्र नात्यांवर घाणेरडे प्रश्न उठवले गेले. भोपाळमध्ये एका भावाने आपल्या विवाहित बहिणीसोबत भाऊ-बहिणीच्या गोड नात्याच्या सर्व सीमा ओलांडल्या.

मिळालेल्या माहितीनुसार एका भावाने त्याच्या विवाहित बहिणीसोबत वर्षभर अ’त्या’चा’र केले. वर्षभर तो त्याच्या बहिणी कर्वे त्याच्या ह’व’से’ची तहान भागवत होता. खरेतर तो तिचा सख्खा भाऊ नव्हता. तो मानलेला गुरु भाऊ होता.

ती विवाहित महिला दोन मुलांची आई होती. असे असून देखील तिचा भाऊ तिच्यासोबत दुष्कर्म करत होता. पिडित महिला २७ वर्षांची असून ती तिच्या दोन मुले आणि पतीसोबत कोलार येथे राहायची. मानलेले भाऊ असल्यामुळे गौरव नावाचा व्यक्तीचे महिलेच्या घरी येणेजाणे होते. एक दिवस महिलेची मुलं आणि पती घरात नसताना गौरव तिथे गेला.

मिळालेल्या संधीचा फायदा घेत त्याने महिलेवर अ’त्या’चा’र करण्यास सुरुवात केली. त्याने तिचे काही अ’श्लि’ल फोटो काढले. जेव्हा महिलेने त्याची पोलिसांत तक्रार करण्याची धमकी दिली तेव्हा त्याने तिला ते अ’श्ली’ल फोटो दाखवून ते व्हायरल करण्याची धमकी देत तिचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तो सतत तिला ब्लॅ’क’मे’ल करत राहिला. पण महिलेने सांगितले की समाजात आपली बदनामी होईल म्हणून मी सर्व काही सहन केले. याच गोष्टीचा फायदा गौरवने घेतला.

त्याच्या हवसेची ती दरवेळी शिकार होत गेली. पण एक दिवस पीडितेने हिंमत दाखवून त्याला प्रतिकार केला. १ जुलैच्या रात्री जेव्हा त्याने तिच्यावर ब’ला’त्का’र केला तेव्हा तिने सर्व प्रकार आपल्या पतीच्या कानावर घातला. त्यानंतर ती पतीसोबत पोलिसांत तक्रार नोंदवण्यासाठी गेली. सध्या आरोपी गौरव फरार असून पोलिस त्याचा तपास घेत आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !