Headlines

मला तू आवडतेस, पळून चल, आपण दोघे मज्जा करू म्हणणाऱ्या मुलाच्या सोबत असे काही झाले कि वाचून धक्का बसेल !

प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं. ही म्हण आपण अनेकदा ऐकली असेल. प्रेम ही एक सुंदर भावना आहे. परंतु हेच प्रेम जेव्हा एकतर्फी होतं आणि त्यातून आपण प्रेम करणाऱ्या व्यक्तीकडून जबरदस्ती प्रेमाची अपेक्षा करतो. धौलपूर येथे अशीच एक घटना घडली आहे. एकतर्फी प्रेमातून त्रास देणाऱ्या आशिकला त्रासलेल्या तरुणीने असे पाऊल उचलले की एकच खळबळ उडाली.

तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांनी आशिक आणि त्याच्या मित्राला एवढी मारहाण केली की नंतर पोलिसांना पाचारण करावे लागले. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही पोलिस जीपमध्ये बसवून पोलिस ठाण्यात नेले. या संपूर्ण घटनेचा तपास निहालगंज पोलीस करत आहेत.

या आशिकने कुठूनतरी त्या मुलीचा फोन नंबर मिळवला, मग मैत्री करण्यासाठी फोन केला, मुलीच्या कुटुंबीयांच्या चौकशीच्या आधारे पोलिसांनी सांगितले की, आरोपीला कुठून तरी मुलीचा मोबाईल नंबर मिळाले. त्यानंतर तो तरुणीशी बोलण्याचा प्रयत्न करू लागला. मुलीने त्याच्याशी न बोलता घरच्यांना सांगितले.

घरच्यांनी मुलाला खडसावले असता त्याने काही दिवस फोन केला नाही. मात्र काही दिवसांनी त्याच्यामध्ये संचारलेले आशिकीचे भूत पुन्हा धुमाकूळ घालू लागले. त्याने पुन्हा मुलीला फोन करायला सुरुवात केली. दरम्यान, तरुणीने दोन ते तीन वेळा फोन नंबरही बदलला, मात्र त्यातून काही निष्पन्न झाले नाही. प्रत्येक वेळी नवीन नंबरवर मुलाचा कॉल येऊ लागला.

या प्रकारामुळे हैराण होऊन मुलीने कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली. घरच्यांनी सर्व प्लॅनिंग केले आणि मग मुलाला भेटायला बोलवायला सांगितले. मुलाचा फोन आल्यावर मुलीने त्याला एका निर्जन ठिकाणी भेटण्यासाठी बोलावले. तो मुलगा त्याच्या मित्रासोबत तिथे आला.

तिथे मुलीचे कुटुंबीय आधीच तयार होते. तिचे कुटुंबीय दोन्ही मुलांना बेदम मारहाण करत होते. दोन्ही मुलांना एकत्र मारहाण करतानाचे लोक व्हिडिओ बनवत राहिले. मुलीने आशिकच्या चेहऱ्यावर दोन वेळा चप्पलने मारले. नंतर पोलिसांना पाचारण केल्यावर पोलिसांनी दोन्ही मुलांना गाडीत बसवले.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !