Headlines

या वेबसिरीजने ओलांडल्या बोल्डनेसच्या मर्यादा, तुम्ही बघाल तर तुम्हीपण वेडे व्हाल !

लॉकडाऊनच्या काळात ओटीटी प्लॅटफॉर्मला मोठ्या प्रमाणात लोकांच्या अधिक परिचयाचं झालं. वेबसिरीज त्या पूर्वी देखील प्रदर्शित होतं होत्या. अनेक वेबसिरीजमध्ये मोठ्या प्रमाणात बोल्डनेस दाखवला जातो. या अशा वेबसिरीज आपण आपल्या कुटुंबासोबत बसून पाहू शकतंचं नाही. बोल्डनेस असलेल्या अनेक वेबसिरीज देखील हिट ठरल्या आहेत. हल्ली ही अनेक नवनवीन वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात.

“फर्जी काका” नावाची एक वेबसिरीज आहे. या वेबसिरीजमध्ये अनेक बोल्ड सीन्स दाखवले आहेत. अनुपमा प्रकाश या अभिनेत्रीने या चित्रपटात कामं केले आहे. बोल्ड सीनच्या जणू मर्यादाचं या वेबसिरीजमध्ये अभिनेत्रीने ओलांडल्या आहेत. प्रेक्षकवर्ग देखील हे बोल्ड सीन पाहून हैराण झाला आहे.

या वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत अनुपमा प्रकाश आहे. जिने वेब सीरिजमध्ये आपल्या अभिनयाने रोमान्स भरला आहे. तुच्या बोल्ड सीन्समुळे ती चर्चेचा विषय ठरली आहे. अनुपमा ही फक्त ऑनस्क्रीन बोल्ड बसून ती ऑफस्क्रीन देखील खूप बोल्ड आहे, याचा प्रत्यय आपल्याला तिच सोशल मीडियावरील पोस्ट्स पाहून कळते.

फर्जी काका’ (Farzi Kaka) ही वेबसिरीज २०२१ मध्ये रिलीज झाली. या वेबसीरीजमध्ये रोमान्ससोबत हॉट सीन्सचा देखील तडका आहे. या वेब सीरिजच्या ट्रेलर आणि सीरीजमध्ये खूप बोल्ड सीन आहेत. या सीरिजला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !